देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Paddy Crop: पावसाने झाले धानपिक भूईसपाट; शेतकर्‍याची लागली वाट
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Farmer Paddy Crop: पावसाने झाले धानपिक भूईसपाट; शेतकर्‍याची लागली वाट
विदर्भभंडाराशेती

Farmer Paddy Crop: पावसाने झाले धानपिक भूईसपाट; शेतकर्‍याची लागली वाट

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/12 at 3:48 PM
By Deshonnati Digital Published October 12, 2025
Share
Farmer Paddy Crop

कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा की कर्जफेड करावी; शेतकर्‍यापुढे चिंतेचा विषय

गर्रा बघेडा (Farmer Paddy Crop) : महाराष्ट्र राज्यासह पूर्व विदर्भात पावसान कहर केला. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा परिसरात चक्रीवादळाचा पाऊस कोसळला. अन् धानपिकाचे होत्याचे नव्हते झाले. धान भूईसपाट झाल्याने कापणी कशी करावी? असा प्रश्न शेतकर्‍यापुढे आवासून उभा ठाकला आहे. (Farmer Paddy Crop) पावसाने शेतकर्‍याची वाट लावली असून निसर्गाच्या पावसापुढे शेतकरी हतबल झाला असून आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? व बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी याची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

मागील आठवड्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील धानासह सोयाबीन, मिरची, कपाशी, भाजीपाला, मक्का, तूर व फळवर्गीय संत्रा, केळी व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांची घरे, जनावरे पुरात वाहून गेली तसेच खरीप हंगामातील पीक पाण्याखाली आले. शेतातील धान भूईसपाट झाले. कापणी केलेले धान ओलेचिंब झाले. कोसळलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या शासनाकडून सर्वे होत आहे पण काही शेतकर्‍यांचे होत नसल्याने दुजाभाव का? असा प्रश्न काही शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यासाठी शासन प्रशासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तुमसर तालुक्यातील काही (Farmer Paddy Crop) शेतकर्‍यांकडून केली जात आहे. तसेच तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावचे सरपंच घनश्याम नोनारे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.

तुमसर तालुक्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी आत्मनिर्भर होण्याऐवजी आत्महत्येच्या विचारात जात आहेत. अशावेळी शासनाने तातडीने निर्णय घेऊन सरसकट मदत द्यावी, अशी मागणी सुंदरटोला चे सरपंच घनश्याम नोनारे यांनी केली आहे.

You Might Also Like

Heavy Rain: अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी!

Sant Rampal Ji Maharaj: संत रामपाल जी महाराजांचा अद्वितीय समाजसेवेचा संकल्प!

Yawatmal : गावांमध्ये जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

Darwah suicide case : बोदेगाव येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Farmer Paddy Crop
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Accident
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pusad Accident: धुंदी परिसरात दोन दुचाकीच्या भीषण अपघात; एक जण ठार, तर एक गंभीर

Deshonnati Digital Deshonnati Digital August 6, 2024
Maharashtra Cabinet Expansion: Breaking: फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला 20-12-10! बघा संपूर्ण 42 मंत्र्यांची यादी…(VIDEO)
Petroleum company Fire: एमआयडीसी परिसरातील पेट्रोलियम कंपनीला आग
Parbhani Road: अहो आश्चर्यम् …चक्क रस्ता चोरीला गेला!
Five Star Sengaokar: ‘फाईव्ह स्टार सेनगावकर’ या मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा- मुख्याधिकारी गणेश गांजरे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी!

October 13, 2025
Sant Rampal Ji Maharaj
विदर्भवाशिम

Sant Rampal Ji Maharaj: संत रामपाल जी महाराजांचा अद्वितीय समाजसेवेचा संकल्प!

October 13, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : गावांमध्ये जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार

October 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?