देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Budget:…म्हणून महाविकास आघाडीचा सभात्याग; अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा, उत्तर मोठे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Maharashtra Budget:…म्हणून महाविकास आघाडीचा सभात्याग; अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा, उत्तर मोठे
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Budget:…म्हणून महाविकास आघाडीचा सभात्याग; अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा, उत्तर मोठे

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/05 at 6:52 PM
By Deshonnati Digital Published July 5, 2024
Share
Maharashtra

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

मुंबई (Maharashtra Budget) : अतिरिक्त अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Budget) अर्थसंकल्पावर उत्तर देताना अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ अर्थमंत्र्यानी घेतला. अदानीच्या सेवेसाठी हे सेवक काम करत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते (Vijay Wadettiwar) विजय वडेट्टीवार यांनी केला. अतिरिक्त अर्थसंकल्पावरील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या उत्तरावर बोलू न दिल्याने आज विरोधी पक्षाने सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी वडेट्टीवार यांनी सवांद साधला त्यावेळी ते बोलत होते.

सारांश
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारअर्थमंत्र्याच्या उत्तरावर बोलू न दिल्यानं महाविकास आघाडीचा सभात्यागअर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा; उत्तर मोठे

अर्थमंत्र्याच्या उत्तरावर बोलू न दिल्यानं महाविकास आघाडीचा सभात्याग

वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, अर्थसंकल्पावर उत्तर देताना (Maharashtra Budget) अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा जास्त वेळ घेतला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्या सगळ्या मुद्यांच्या संदर्भात आम्हाला बोलू दिले नाही. अर्थसंकल्पात आकडे फुगवून दाखवले आणि प्रत्यक्ष खर्च कमी दाखवला आहे. (Department of Agriculture) कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या 2023- 24 मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ 47 टक्के झालेला आहे. मागास वर्गीय समाजाच्या कल्याणावर झालेला खर्च हा सुद्धा (Maharashtra Budget) अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय तरतूद आणि BDS वर दिलेला विनियोजन खर्च यात मोठी तफावत आहे. सामाजिक व्यवस्था बिघडवण्याचं पाप या सरकार कडून होत आहे.

अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा; उत्तर मोठे

या (Government of Maharashtra) सरकारमध्ये जाणारे आरएसएसच्या संस्कृतीला, मनुस्मृतीला जपणारे आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे नाव घेत आहेत. इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकावर एक रुपया खर्च झाला नाही. बोलाचा भात अन बोलाची कढी केवळ वाढवून दाढी राज्यकारभार करता येत नाही असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. जवळपास मुंबईतील १३ मोक्याच्या जागा अदानीला देण्याचा घाट घातला. त्यातील पाच प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. त्याचा शासननिर्णय काढला आहे. अदानीच्या राजस्थानमधील सोलर प्रकल्पातून ट्रान्समिशन करून पुढच्या दहा वर्षांसाठी महाराष्ट्राला वीज देण्याचा प्रस्ताव आणि निर्णय या सरकारने घेतला आहे.अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करत आहेत, असे (Vijay Wadettiwar) वडेट्टीवार म्हणाले.

You Might Also Like

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

Hingoli panchayat samiti: हिंगोली तालुक्यातील 20 पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत “कही खुशी कही गम”

Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर

TAGGED: ajit pawar, Government of Maharashtra, Maharashtra budget, Maharashtra Sadan, Rajarshi Shahu Maharaj, Vijay Wadettiwar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jayshree Shelke
विदर्भबुलडाणाराजकारण

Jayshree Shelke: जयश्रीताईंना मिळतोय सैनिकांचा पाठींबा!

Deshonnati Digital Deshonnati Digital November 12, 2024
IPL Gambling Case: आयपीएल ट्रॉफी क्रिकेट मॅचवर जुगार, दोन लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
Parbhani Bus: आयुर्मान संपल्यानंतर धावते बस; प्रवाशांचा जीव धोक्यात
Zilla Parishad school: तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा उद्या बंद
Minor Girl kidnapping: घरावर सशस्त्र हल्ला, अल्पवयीन मुलीचे अपहरण
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Sengaon Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

October 13, 2025
Wasmat Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

October 13, 2025
Hingoli panchayat samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli panchayat samiti: हिंगोली तालुक्यातील 20 पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत “कही खुशी कही गम”

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?