देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Udyog: ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Maharashtra Udyog: ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Udyog: ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/26 at 8:34 PM
By Deshonnati Digital Published September 26, 2024
Share
Maharashtra Udyog

उद्या विशेष समारंभास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Maharashtra Udyog) : गत दोन वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून परकीय गुंतवणुकीत (Maharashtra Udyog) महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या दोन वर्षात घेतले. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणार्‍या उद्योजकांना, व्यवसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे सकाळी १०.३० वाजता ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ (Maharashtra Udyog ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सारांश
उद्या विशेष समारंभास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीपरकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र भारतात पहिल्या स्थानावर

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र भारतात पहिल्या स्थानावर

या (Maharashtra Udyog) विशेष समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खा. श्यामकुमार बर्वे, आ. प्रवीण दटके, आ. अभिजित वंजारी, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर अडबाले, आ. कृपाल तुमाने, आ. अनिल देशमुख, आ. डॉ नितीन राऊत, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. आशीष जयस्वाल, आ. टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित राहणार आहेत.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

TAGGED: ajit pawar, CM Eknath Shinde, Deputy Chief Minister, Devendra Fadnavis, Industries Minister, Maharashtra Udyog, Nitin Gadkari, Uday Samant
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli Assembly Elections: विधानसभा मतदारसंघासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Deshonnati Digital Deshonnati Digital October 20, 2024
Collector C Vanmathi: सी वान्मथी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी
Kalmanuri Accident: कळमनुरी तालुक्याती भीषण अपघात; मोटारसायकल कालव्यात पडून दोनजण ठार
Narahari Jirwal: पालकमंत्री म्हणजे झेंडामंत्री ही ओळख बदलेल का?
Latur : सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा; निलंगा येथे शिवसेना ठाकरे गटाचे शोले स्टाईल आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?