देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Munjya’ movie: ‘मुंज्या’ चित्रपटाची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, 7.75 कोटींचे कलेक्शन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > मनोरंजन > Munjya’ movie: ‘मुंज्या’ चित्रपटाची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, 7.75 कोटींचे कलेक्शन
मनोरंजन

Munjya’ movie: ‘मुंज्या’ चित्रपटाची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, 7.75 कोटींचे कलेक्शन

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/10 at 3:39 PM
By Deshonnati Digital Published June 10, 2024
Share
Munjya' movie

मुंबई (Munjya’ movie): सध्या ‘मुंज्या’ चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. शुक्रवारी, 7 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित (Displayed) झालेला हा चित्रपट (Movie)चांगलाच कमाई करत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित (Directed) ‘मुंज्या’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा आणि VFX ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे. मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची भूमिका असलेला हॉरर चित्रपट ‘मुंज्या’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित (Directed) मुंज्या हा मॅडॉकचा स्त्री, रुही आणि भेडिया नंतरचा चौथा चित्रपट आहे. मुंज्याच्या कथेभोवती चित्रपट फिरतो.

हा (Munjya’ movie) चित्रपट भारतीय लोककथेवर आधारित आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केली होती. यानंतर या चित्रपटाने वीकेंडमध्ये चांगलीच कमाई केली आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 81.25 टक्क्यांनी वाढ झाली असून त्याने 7.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपटाच्या रिलीजच्या तिसऱ्या दिवसाच्या म्हणजेच रविवारी कमाईचे आकडे आले आहेत. माहितीनुसार, ‘मुंज्या’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 7.75 कोटी रुपये कमवले आहेत.

‘मुंज्या’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 19 कोटींवर पोहोचले आहे.’मुंज्या’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी 30 कोटी रुपये खर्च केले आहेत. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत निम्म्याहून अधिक बजेट जमा केले आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 19 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला, तर आठवडा (week) पूर्ण होण्याआधीच चित्रपटाची बजेटची रक्कम वसूल होईल, असे दिसते.

चित्रपटाची कथा कोकणातील लोकप्रिय असलेल्या मुंज्याच्या दंतकथेवर आधारित आहे. चित्रपटाचे चित्रीकरण कोकणात झाले आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात सुहास जोशी, मोना सिंग, अजय पोकळकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे यांच्या भूमिका आहेत. आता एकही मोठा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसतानाही त्याचा फायदा ‘मुंज्या’ला होताना दिसत आहे.

You Might Also Like

The Kapil Sharma Show: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘द कपिल शर्मा शो’चा नवीन सीझन लवकरच होणार सुरू!

Pankaj Dheer Death: मोठा धक्का: महाभारतातील कर्ण पंकज धीर यांचे निधन

Deepika Padukone: दीपिका पदुकोण बनली भारत सरकारची पहिली ‘मानसिक आरोग्य राजदूत’!

Varinder Singh Ghuman Death: बॉडीबिल्डर वरिन्दर सिंग घुमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Kavyachandra Concert: अक्षर अक्षर तुझेच आहे…अक्षरप्रेमींच्या उदंड प्रतिसादात बहरला काव्यचंद्र!

TAGGED: Directed, Displayed, movie, Munjya' movie
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Rameshwar Tanda police
मराठवाडाहिंगोली

Rameshwar Tanda police: रामेश्वर तांडा पोलीस चौकी दोन वर्षापासून बंद अवस्थेत

Deshonnati Digital Deshonnati Digital May 28, 2025
Child Vaccination: अठरा महिन्याच्या बालकावर चुकीचे लसीकरण
Srikshetra Budhaneshwar: श्रीक्षेत्र बुधनेश्वरला हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद..
महाराष्ट्राचा विवेक…!
Amravati cotton: कापूस खरेदीचा श्रीगणेशा; 7777 रुपये प्रति क्विंटल भाव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

The Kapil Sharma Show
Breaking Newsदिल्लीदेशमनोरंजनमहाराष्ट्र

The Kapil Sharma Show: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘द कपिल शर्मा शो’चा नवीन सीझन लवकरच होणार सुरू!

October 16, 2025
Pankaj Dheer Death
Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Pankaj Dheer Death: मोठा धक्का: महाभारतातील कर्ण पंकज धीर यांचे निधन

October 15, 2025
Deepika Padukone
Breaking Newsआरोग्यदिल्लीदेशमनोरंजनमहाराष्ट्र

Deepika Padukone: दीपिका पदुकोण बनली भारत सरकारची पहिली ‘मानसिक आरोग्य राजदूत’!

October 10, 2025
Varinder Singh Ghuman Death
Breaking Newsमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Varinder Singh Ghuman Death: बॉडीबिल्डर वरिन्दर सिंग घुमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

October 10, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?