देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Municipal Council Elections: कळमनुरीत भाजपची रणनिती ठरली-नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Municipal Council Elections: कळमनुरीत भाजपची रणनिती ठरली-नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार!
हिंगोलीमराठवाडा

Municipal Council Elections: कळमनुरीत भाजपची रणनिती ठरली-नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार!

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/12 at 7:27 PM
By Deshonnati Digital Published October 12, 2025
Share
Municipal Council Elections

“स्वबळावर झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही!”

कळमनुरी (Municipal Council Elections) : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी येथील शासकीय विश्रामगृहात दि.१२ ऑक्टोंबर रोजी भारतीय जनता पार्टीची (Bharatiya Janata Party) कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात रणनिती, संघटनात्मक बळकटी आणि स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना देण्यात आला.

सारांश
“स्वबळावर झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही!”कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास!कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती!

बैठकीस हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते, शशिकांत वडकुते, उमेशजी नागरे, मराठवाडा उद्योग आघाडीचे श्री. संजय कावडे, डॉ. प्रकाश नाईक, दिनकर कोकरे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष विठ्ठल भोयर, मनोज देशमुख, सतीश कुलकर्णी, नंदू सोनटक्के, रवी सुर्यवंशी, तसेच कळमनुरी मंडळ अध्यक्ष ओमकार नावडे आणि शहरातील असंख्य जेष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास!

बैठकीदरम्यान, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे यांनी “युती होऊ दे वा न होऊ दे, कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढायला सज्ज व्हा” असे स्पष्ट मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सर्व भावी नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे दावेदार यांच्याशी संवाद साधत म्हटलं की, “भाजप कार्यकर्ते कुठेही कमी पडणार नाहीत; आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यानंतर आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आत्मविश्वासाने सांगितले,“तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तयारीला लागा. आम्ही मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करून कळमनुरी शहरासाठी अधिकाधिक सहाय्य आणू. कार्यकर्त्यांचा (Activists) उत्साह आणि जनतेचा विश्वास या जोरावर कळमनुरी नगरपरिषदेत भाजपाचा भगवा झेंडा नक्की फडकवू!”

कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती!

बैठकीच्या शेवटी सर्व नेतेमंडळींनी एकमताने निर्णय घेतला की “कळमनुरी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल आणि नगरपरिषदेत भगवा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही.” या वेळी ओमप्रकाश मेने, भागवत दादा ठाकुर, अशोक संगेकर, उमेश सोमाणी, अमिष दरक, बाळू घुसे, नारायण डुरे, बबन आप्पा पचंलिगे, बाळू वैद्य, विलास भोसकर, नंदकिशोर मणियार, गोविंद मणियार, शंभू कावडे, राजु भैय्या जाधव, विक्रम शिंदे, हारिष भोसले, महिला अध्यक्ष खंदारे मॅडम, संजय पाटील, अनिल इंगळे, योगेश सगेंकर, विकास ठाकुर, पारस माडंवगडे यांच्या सहभाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

You Might Also Like

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

Panchayat Committee: नांदेड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर!

Dhangar Society: आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर!

Hingoli Dussehra Case: हिंगोलीच्या दसरा महोत्सवातील मनोरंजनाचे साधने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल

Hingoli Najar Paisewari: हिंगोली जिल्ह्याची सरासरी नजरी पैसेवारी ४५.८८ पैसे; कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी पैसेवारी

TAGGED: activists, Bharatiya Janata Party, Municipal Council Elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ST Bus Accident
विदर्भक्राईम जगतभंडारा

ST Bus Accident: एसटी चालकाला भोवड; 52 प्रवासी थोडक्यात बचावले

Deshonnati Digital Deshonnati Digital April 22, 2025
CM Ladki Bahin Yojana: बहिणींच्या गर्दीने फुलले तहसील कार्यालय; 7 हजारांवर अर्ज!!
Vinoba App: विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान..
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरूवात; लाखोंचा समुदाय रॅलीत सहभागी
Buldhana Election : आता निवडणूक संपली, चला सोबतीने काम करू…- ना. जाधव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Zilla Parishad
नांदेडमराठवाडा

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Panchayat Committee
नांदेडमराठवाडा

Panchayat Committee: नांदेड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर!

October 13, 2025
Dhangar Society
लातूरमराठवाडा

Dhangar Society: आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर!

October 13, 2025
Hingoli Dussehra Case
मराठवाडाहिंगोली

Hingoli Dussehra Case: हिंगोलीच्या दसरा महोत्सवातील मनोरंजनाचे साधने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?