देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Heavy rain: नितीन राऊत यांचा आरोप; भाजपचा विकासाच्या नावावर नागपूरकरांसोबत मोठा फ्रॉड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Heavy rain: नितीन राऊत यांचा आरोप; भाजपचा विकासाच्या नावावर नागपूरकरांसोबत मोठा फ्रॉड
नागपूरमहाराष्ट्रविदर्भ

Nagpur Heavy rain: नितीन राऊत यांचा आरोप; भाजपचा विकासाच्या नावावर नागपूरकरांसोबत मोठा फ्रॉड

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/21 at 2:38 PM
By Deshonnati Digital Published July 21, 2024
Share
Heavy rain

नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचा आरोप

नागपूर (Nagpur Heavy rain) : काल शनिवार पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाची तीव्रता वाढल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी (Nagpur Heavy rain) साचले. त्यात प्रामुख्याने पिवळी नदी, कळमना, नारा, नंदनवन झोपडपट्टी, नरेंद्र नगर, भांडेवाडी, शिवशक्ती नगर, मानकापूर येथील वस्त्यांचा समावेश आहे. भाजपने 17 वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवली पण नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचे काम भाजपने केला आहे. ज्यामुळे काही नागरिकांच्या घरांतदेखील पाणी शिरले. पावसाने भाजपच्या विकासाची पोलखोल केली असून, भाजपने विकासाच्या नावावर नागपूरकरांसोबत मोठा फ्रॉड केला असल्याचा आरोप, नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी केला.

सारांश
नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचा आरोपप्रशासनाच्या संथपणावर नाराजी

सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातही पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरातून पाणी काढताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पावसाने घातलेल्या थैमानामुळे (Heavy rain) नागरिकांच्या घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे झाडे देखील कोसळली. यावेळी मोठ्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. आता (Nagpur Control) शासनाने नागरिकांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी डॉ. राऊत (Dr. Nitin Raut) यांनी केली.

प्रशासनाच्या संथपणावर नाराजी

पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसमुळे (Heavy rain) शहरातील अनेक भागांसह उत्तर नागपुरातील सखल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. उत्तर नागपुरात इंदोरा, जरीपटका, नारा, पिवळी नदी, चांभार नाला, कळमना परिसरात पाणी शिरले. विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महानगर पालिका आणि नासुप्र तर्फे विकास कामांमध्ये भेदभाव करण्यात येते. (Nagpur administation) उत्तर नागपुरात विकास कामांकरिता निधीचीतरतूद देखील करण्यात आली नाही. ज्यामुळे आजच्या पावसाने शहरातील रस्तेही पाण्याखाली आल्याचे दिसून आले.

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: (Heavy rainfall), Dr. Nitin Raut, Heavy rain and hail, Nagpur administation, Nagpur Agricultural, Nagpur Collector, Nagpur Control, Nagpur Crime, Nagpur Heavy rain, Nagpur Police, Vidarbha Heavy rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Cyber Crime Case
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Cyber Crime Case: अकाउंट हॅक करुन प्राध्यापकाच्या खात्यातुन उडविले तब्बल 5 लाख रुपये

Deshonnati Digital Deshonnati Digital April 21, 2025
Amit Shah: नुकसान झालेल्या धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी होणार: अमित शाह
Washim: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व विद्यार्थी करिअर मार्गदर्शन संवादपर कार्यशाळेचे आयोजन
Selu Police: ‘त्या ’ पोलिसांनी पाहुण्याऐवजी नातेवाईकालाच उचलले
Banjara Language: बंजारा भाषेतील पुस्तकाचा समावेश करण्याची मागणी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?