देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur: जननायक प्रकाश पोहरे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur: जननायक प्रकाश पोहरे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nagpur: जननायक प्रकाश पोहरे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

web editorngp
Last updated: 2025/01/30 at 2:28 PM
By web editorngp Published January 30, 2025
Share

नागपूर (Nagpur) :- बहुउद्देशिय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश) नागपूरद्वारा रविवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सोयरीक पुस्तीकेचा प्रकाशन सोहळा, वधू वर परिचय मेळावा व जगदगुरू श्रीसंत तुकाराम महाराज जयंती उत्सव, अनुसया मंगल कार्यालय, मंगलमूर्ती चौक त्रिमूर्तीनगर येथे आयोजित केला आहे. यात दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, जननायक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांना समाजभूषण पुरस्कार (Samajbhushan Award) प्रदान करण्यात येणार असून समाजसेवक मुकुंद पन्नासे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार दीनानाथ माजी पडोळे राहणार आहे.

जननायक प्रकाश पोहरे यांना समाजभूषण पुरस्कार

उ‌द्घाटन शासकीय दंत महाविद्यालयाचे (Government Dental Colleges) अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या हस्ते होईल. तसेच दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक, जननायक प्रकाश पोहरे (Prakash Pohare), समाजसेवक मुकुंद पन्नासे, प्राचार्य डॉ. विठ्ठल अरजपुरे, प्रा. डॉ. कोमल ठाकरे, प्रा. भरत इदरे उपस्थित राहणार असून यवतमाळ येथील प्रवीण देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री परिणय फुके, आ. विकास ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार विजय घोडमारे, गिरीश पांडव, सामाजिक कार्यकर्ते नानाजी सातपुते, संस्थेचे संस्थापक सुरेश गुडधे पाटील, उद्योजक प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, माजी सदस्या वृंदा नागपुरे, माजी सभापती उज्वला बोढारे, सुनिता ठाकरे, खादी ग्रामद्योगचे माजी संचालक साहेबराव जवंजाळ प्रामुख्याने उपस्थित राहतील.

या कार्यक्रमास जास्तीत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक सुरेश गुडधे पाटील, अध्यक्ष जानराव केदार पाटील, उपाध्यक्ष रमेशचंद्र ठवळे पाटील, सचिव अशोक पांडव यांनी केले आहे

You Might Also Like

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

TAGGED: Government Dental Colleges, Prakash Pohare, Samajbhushan Award
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: चार गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालकावर गुन्हे दाखल

Deshonnati Digital Deshonnati Digital September 19, 2024
Woman Death: कुलरच्या विजेच्या धक्क्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Karanja: माकडाने चावा घेतल्याने 67 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी
Nagpur Crime : बार मालक आणि व्यवस्थापकाला बेकायदेशीर शस्त्राने गुंडाला धमकावल्याप्रकरणी अटक
Manora: आयुष्याची वाटचाल कशी करायची याचा आदर्श म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर-प्रा. डॉ. राजगुरे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Motorcycle Accident
गडचिरोलीविदर्भ

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Dog Bite
विदर्भवाशिम

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

October 20, 2025
Breaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?