देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nandgaon Accident: गायीला वाचवण्याच्या नादात महामार्गावर शिवशाहीचा भीषण अपघात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Nandgaon Accident: गायीला वाचवण्याच्या नादात महामार्गावर शिवशाहीचा भीषण अपघात
विदर्भअमरावती

Nandgaon Accident: गायीला वाचवण्याच्या नादात महामार्गावर शिवशाहीचा भीषण अपघात

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/25 at 6:51 PM
By Deshonnati Digital Published August 25, 2024
Share
Accident

रिलायन्स पेट्रोलपंप नजीकची घटना; २ ठार, २८ जखमी

नांदगाव पेठ (Nandgaon Accident) : गायीला वाचविण्याच्या नादात नागपूर वरून अकोला कडे जाणाऱ्या शिवशाही बस चा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील रिलायन्स पेट्रोलपंप समोर घडली. (Nandgaon Accident) घटनेत दोन जण ठार झाले असून २८ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनेनंतर महामार्गावर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदगाव पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून यावेळी अनेकांचे प्राण वाचवले.

सारांश
रिलायन्स पेट्रोलपंप नजीकची घटना; २ ठार, २८ जखमीआयआरबी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करामहामार्गावरील मोकाट जनावरांना कोण यावर घालणार

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, नागपूर अकोला शिवशाही बस क्र. एम.एच.०९,इ.एम.१७७८ नागपूर वरून अमरावती येत असतांना सावर्डी नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप समोर दुभाजकावरून अचानक गायीने उडी मारल्याने तिला वाचवण्याच्या नादात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि शिवशाही बस पलटी झाली. (Nandgaon Accident) यामध्ये ३५ प्रवासी होते त्यापैकी दोन जण जागीच ठार झाले तर २८ प्रवासी जखमी झालेत.

मृतकांमध्ये पंचफुला रामकृष्ण इंगळे (७५) रा.राजुरा,चांदूरबाजार,आदित्य लीलाधर इंगळे(२३)रा.नागपूर यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये रामराव आप्पा सावंत(६५) रा.तिवसा, मीरा माणिकराव कडूकर रा.अचलपूर,माणिक मारोतराव कडुकार (६५) बेगमपुरा अचलपूर, सिद्धार्थ रामकृष्ण कांबळे (५६) राजुरा चांदूरबाजार, चंद्रकलाबाई श्रावणाजी चौरे खोलापूरी गेट अमरावती,सिंधू भारत लांडगे (४६) रा. तिवसा,विना संतोष बनसोड (४८), रा. शिवनगर नागपूर, अनिकेत संतोष बनसोड (२२), रा. शिवनगर नागपूर, प्रतिभा कांबळे, माणिक मारोतराव कडूकर(६५) बेगमपुरा अचलपूर, शैला शैलेंद्र मेश्राम (६०) रा. परतवाडा,कृष्णा दिनेश पटेल(२१) रा.तिवसा,दिनेश प्रल्हादराव वरघट (चालक) कौलखेड अकोला (४५),राधेश्याम प्रकाश साबळे (चालक)(३१) कानशिवनी अकोला,आशा विनोद खडसे वय (३८),आशा श्रीधर मेश्राम (६०) नागपूर, प्रतिभा सांगळे आदींचा समावेश आहे.

यामध्ये एक तरुणी चक्क बस खाली दबली होती. आयआरबीला पाचारण करून सुद्धा क्रेन ची व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे माजी जि.प. सदस्य विनोद डांगे यांनी त्यांच्याकडे असलेले जेसीबी तातडीने घटनास्थळी आणले व बस वर उचलून त्या युवतीचे प्राण वाचविले. घटनास्थळी तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. (Nandgaon Accident) पोलिसांनी गंभीर परिस्थितीला हाताळून तातडीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

आयआरबी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

महामार्गावर कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. राष्ट्रीय महामार्ग केवळ नावालाच उरलेला आहे. जनावरे रस्त्याच्या कडेला वावर करतात आणि त्यामुळे असे अनेक अपघात याठिकाणी घडतात.आयआरबी कडे क्रेन किंवा जेसीबी कधीही उपलब्ध नसतो. मोठी यंत्रणा असून सुद्धा अपघाताच्या वेळी ती कमी पडत नसेल तर अश्या संस्थेवर दंडात्मक कार्यवाही व्हायला पाहिजे. रविवारी झालेल्या (Nandgaon Accident) घटनेला आयआरबी प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
– नितीन हटवार, प्रत्यक्षदर्शी, माजी जि प सदस्य नांदगाव पेठ

महामार्गावरील मोकाट जनावरांना कोण यावर घालणार

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर रविवारी सकाळी झालेल्या (Nandgaon Accident) अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा टोल वाहन धारकांकडून वसूल करणारी आयआरबी मात्र सुविधांच्या बाबतीत अनभिज्ञ आहे. महामार्गावर असंख्य मोकाट जनावरे फिरतात मात्र त्यांचा कोणताही बंदोबस्त करण्यात न आल्याने हा अपघात घडला. या प्रकाराला नेमकं कोण यावर घालणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: Nandgaon Accident, Nandgaon Crime, Nandgaon Hospital, Nandgaon police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडालातूर

Latur : पं. जयतीर्थ मेवुंडी यांची मैफल 15 ऑगस्टला..!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 29, 2025
Hingoli Andolan: हक्काचा शंभर टक्के पगार मिळवण्यासाठी शिक्षक करणार लाक्षणिक आंदोलन
CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा; गर्दी जमविण्यासाठी चक्क विभागांना ‘टार्गेट’!
IND vs PAK: रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही! सामन्यापूर्वी चाहते तणावात
Heat Stroke: उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?