देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Narayana E-Techno School: लातूरमध्ये नारायणा ई-टेक्नो स्कूल अनधिकृत!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Narayana E-Techno School: लातूरमध्ये नारायणा ई-टेक्नो स्कूल अनधिकृत!
मराठवाडालातूर

Narayana E-Techno School: लातूरमध्ये नारायणा ई-टेक्नो स्कूल अनधिकृत!

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/12 at 8:46 PM
By Deshonnati Digital Published February 12, 2025
Share

19 लाख 90 हजारांचा दंड; शाळा तात्काळ बंद करण्याचा शिक्षण विभागाचा आदेश

लातूर (Narayana E-Techno School) : शासन नियमानुसार अनधिकृत असलेल्या येथील अंबाजोगाई रोडवरील नारायणा ई-टेक्नो स्कूलला माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने 19 लाख 90 हजारांचा दंड केला असून हा दंड तात्काळ भरावा तसेच अनधिकृत असलेले (Narayana E-Techno School) शाळा तात्काळ बंद करावी असे आदेश 10 जानेवारी रोजी एका पत्रान्वये बजावले आहेत.

सारांश
19 लाख 90 हजारांचा दंड; शाळा तात्काळ बंद करण्याचा शिक्षण विभागाचा आदेशपालकांमध्ये उडाली खळबळ…

याबाबत अधिक माहिती अशी की लातूर शहरात यशोदा टॉकीज समोर, अंबाजोगाई रोडवर नारायणा ई-टेक्नो स्कूल नावाची शाळा चालते. ही शाळा अनधिकृत असून या शाळेची लातूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी 4 जुलै 2024 रोजी भेट देऊन तपासणी केली होती. तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला दिला होता. त्यावरून (Narayana E-Techno School) माध्यमिक शिक्षण विभागांनी 17 डिसेंबर 2024 रोजी या शाळेला पत्र देत शासन मान्यतेशिवाय चालणारी ही शाळा तात्काळ बंद करावी असे म्हटले होते. तरीही शाळा प्रशासनाने ही शाळा चालू ठेवली. त्यामुळे अनधिकृतपणे शाळा अद्याप सुरू असल्याने शाळेने आरटीई ऍक्ट 2009 च्या कलम 18 चा भंग केल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आरटीई ऍक्ट 2009 च्या कलम 18 नुसार शाळेस प्रथम दिवशी रू. एक लक्ष (Rs.1,00,000/-) आणि पुढील प्रत्येक दिवसास दरदिवशी रु.10,000/- प्रमाणे एकूण रु. 19,90,000/-(अक्षरी एकोणवीस लक्ष नव्वद हजार रु. मात्र) दंड आकारण्यात येत असल्याचे बजावले आहे. सदरील दंडाची रक्क्म ही खालील तात्काळ जमा करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

तात्काळ प्रभावाने दि. 11 जानेवारी 2025 पासून आपली शाळा (Narayana E-Techno School) अनधिकृत असल्याने बंद करावी आणि संबंधित व अनुषंगिक सर्व अभिलेखे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती लातूर यांच्या सूचनेप्रमाणे नजीकच्या शाळेत तात्काळ हस्तांतरित करावीत. सबब सदर प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी; अन्यथा पुढील कायदेशीर प्रशासकीय कार्यवाहीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, असेही संबंधित शाळेच्या प्राचार्यांना बजावले आहे.

पालकांमध्ये उडाली खळबळ…

संबंधित शाळेत जवळपास 300 वर विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची चर्चा आहे. इतके विद्यार्थी शिक्षण घेत असताना या शाळेला मान्यता नसल्याचे इतक्या उशिरा कसे काय उघड झाले? याबाबत आता चर्चा सुरू आहे. (Narayana E-Techno School) शाळा सुरू होतानाच शिक्षण विभागाने शाळांची तपासणी केली नव्हती काय? तसेच ही शाळा चालते हे लक्षात आल्यानंतर तात्काळ कारवाई का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान शाळा मान्यतेशिवाय चालत असल्याचे लक्षात आल्याने पालकांमध्ये खळबळ माजली आहे.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Narayana E-Techno School
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ShivSena Andolan
विदर्भराजकारणवाशिम

ShivSena Andolan: इंझोरी मंडळातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करावे

Deshonnati Digital Deshonnati Digital August 5, 2025
Aheri: दोन माता मृत्यूला जबाबदार कोण..?
Muslim Samaj Morcha: कानपूरच्या घटनेबद्दल हिंगोलीत सकल मुस्लिम समाज बांधवाचा मोर्चा
Maharashtra Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर…
Parbhani Case: हिंस्त्र पशुने पाडला बारा शेळ्यांचा पाडला फडशा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?