देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad police: अवैध माती उत्खनन करणाऱ्या 4 ट्रॅक्टरवर महसूलची मोठी कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad police: अवैध माती उत्खनन करणाऱ्या 4 ट्रॅक्टरवर महसूलची मोठी कारवाई
विदर्भयवतमाळ

Pusad police: अवैध माती उत्खनन करणाऱ्या 4 ट्रॅक्टरवर महसूलची मोठी कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/14 at 3:56 PM
By Deshonnati Digital Published July 14, 2024
Share
police

पुसद (Pusad police) :  तालुक्यातील उपनवाडी परिसरात अवैधपणे मातीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार गजानन कदम, मंडळ अधिकारी धुळधुळे व तलाठी निकम यांनी सदर कारवाई केली.

महसूल प्रशासनाने (Revenue Administration) दिलेल्या माहितीनुसार, उपनवाडी येथील पांडुरंग करण पवार यांचे ट्रॅक्टर, पवन रोहिदास राठोड याच्या ट्रॅक्टरला नंबर नाही, गणेश विठ्ठलराव पवार कारला यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 3387, मधुकर प्रसराम राठोड उपनवाडी यांच्याही ट्रॅक्टरला नंबर नाही सदरील हे अवैधपणे मातीचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक करीत होते. (Pusad police) पुसद मध्ये गेल्या काही दिवसांपासून महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकत बांधकाम साहित्य अवैधपणे चोरट्या मार्गाने विकणाऱ्या व उत्खनन करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये मोठी वाढ झाल्याची दिसत आहे. मात्र (Revenue Administration) महसूल प्रशासनाच्या मुळे तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे हे विशेष.

You Might Also Like

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

TAGGED: Pusad police, Revenue Administration, महसूल प्रशासना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Weather Warning
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Weather Warning: ‘या’ राज्यांमध्ये थंडीचा इशारा; वादळी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता

Deshonnati Digital Deshonnati Digital January 10, 2025
Nanded: मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार निदर्शने
Pune Helicopter Accident: हेलिकॉप्टरला भीषण आग; पायलट आणि इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू (VIDEO)
हत्या की आत्महत्या!…NEET च्या विद्यार्थिनीचा पुलावरून कोसळून मृत्यू
One nation, one election: मोदी 3.0 मध्ये ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ लागू होणार; जाती जनगणनेवरही मोठा निर्णय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Shri Kashinath Baba
विदर्भवाशिम

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

October 14, 2025
District Council Election
विदर्भवाशिम

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

October 14, 2025
District Council
विदर्भवाशिम

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

October 14, 2025
Wildlife Week
विदर्भगडचिरोली

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?