देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: OBC Reservation: ‘आरक्षण आमचा हक्क”, आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > OBC Reservation: ‘आरक्षण आमचा हक्क”, आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर
Breaking Newsनागपूरमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

OBC Reservation: ‘आरक्षण आमचा हक्क”, आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/10 at 9:31 PM
By Deshonnati Digital Published October 10, 2025
Share
OBC Reservation

वाहतूक व्यवस्था पूर्णत: ठप्प

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (OBC Reservation) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर राज्य शासनाने २ सप्टेंबर रोजी जीआर काढून हैदराबाद गॅजेट लागू केला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी झाल्याने प्रबळ असलेल्या मराठा समाजासमोर छोट्या जातींचा निभाव लागणे शक्य नाही. त्यामुळे (OBC Reservation) ओबीसी समाजामध्ये रोष व्याप्त असून सर्वत्र आंदोलने होत आहे. दरम्यान शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला मोर्चा संविधान चौकात धडकला. मोर्चात पिवळ्या रंगाचे फेटे घालून हजारो ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांनी ‘आरक्षण आमचा हक्क आहे’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून पर्यायी मार्गाची व्यवस्था केली, तरी पंचशील चौक, झाशी राणी चौक आणि व्हेरायटी चौक येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सारांश
वाहतूक व्यवस्था पूर्णत: ठप्पसमाजासमाजात भांडणे लावण्याचे कामनागपूरच्या रस्त्यावर उतरले ओबीसींचे पिवळे वादळ

OBC Reservation

महाराष्ट्रातील (OBC Reservation) ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत संविधान चौकात ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार प्रशांत पडोळे, प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माणिकराव ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आमदार रामदास मसराम, बाळासाहेब मांगरुळकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रासपचे महादेव जानकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे उपस्थित होते. या मोर्चात बोलताना काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.


या (OBC Reservation) आंदोलनादरम्यान, वडेट्टीवार यांनी इशारा दिला की, ‘राज्य सरकारने जर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवला नाही, तर पुढील टप्प्यात मुंबई, ठाणे आणि पुणे शहर जाम करण्याची आमची तयारी आहे. ‘मोर्चाचा समारोप संविधान चौकात झाला. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनात राज्यभरातून हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग घेतला. आता पुढील दिशा राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. मोर्चासाठी यशवंत स्टेडियम आणि संविधान चौकात व्यासपीठ उभारण्यात आले होते. स्टेजवर ‘२ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा’ आणि ‘ओबीसी आरक्षणाचा हक्क – ओबीसी आरक्षण बचाव’ असे फलक झळकाविण्यात आले आहेत.

OBC Reservation

आंदोलनकर्त्यांचा ठाम आग्रह आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र (OBC Reservation) देण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून, तो ओबीसी समाजाच्या हक्कांवर घाला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘आजचा मोर्चा हा एक ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे.’ यावरून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार यांनी सांगितले की, ‘सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेला जीआर हा ओबीसी समाजाच्या मुळावर घाव आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जात आहेत. त्यामुळे तो जीआर तात्काळ रद्द झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाकडून असा इशारा देण्यात येतोय की जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर यापुढे लढा अधिक उग्र आणि व्यापक स्वरूप घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

समाजासमाजात भांडणे लावण्याचे काम

मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे, असे असताना या सरकारमधील सहकारमंत्री म्हणतो, शेतकर्‍यांना कर्जमाफीची सवय लागली आहे. आम्ही निवडणुकीत आश्वासन देत असतो यातून सरकारची खरी नियत दिसत आहे. हे सरकार समाज समाजात भांडण लावत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांना भिकेला लावत आहे. यांना शेतकरीच जागा दाखवेल अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.

नागपूरच्या रस्त्यावर उतरले ओबीसींचे पिवळे वादळ

विदर्भातील विविध जिल्ह्यांतील सकल ओबीसी संघटनांनी या मोर्चासाठी तयारी केली होती. यशवंत स्टेडियम इथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. पंचशील चौक, व्हेरायटी चौक इथून मोर्चा हळूहळू संविधान चौकाच्या दिशेने निघाला. नागपुरातील रस्त्यावर ओबीसींचे पिवळे वादळ आज दिसले. लोकांनी मोर्चात जय ओबीसी जय संविधान, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे अशा घोषणा दिल्या.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

TAGGED: Adv. Ashish Shelar, ajit pawar, Chandrasekhar Bawankule, Chhagan Bhujbal, CM Devendra Fadnavis, Dadaji Bhuse, eknath shinde, Girish Mahajan, MLA Abu Azmi, MLA Ambadas Danve, MLA Manoj Jamsutkar, MLA Parinay Phuke, OBC reservation, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Car accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Car accident: कार-दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Deshonnati Digital Deshonnati Digital April 27, 2025
Bihar: सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू
Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला हिंगोलीतील सराफा बाजारपेठमध्ये तेजी
Latur : विमा कंपनीतील खुर्चीला घातला ‘छावा संघटनेने’ बेशरमाचे हार
Farmer Dharne Andolan: सोनपेठ तालुक्यात शेतकर्‍यांचे थकीत बिलासाठी बेमुदत धरणे आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Sengaon Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?