देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: राष्ट्रपती यांच्या हस्ते आ. बाबाजानी दुर्राणी यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: राष्ट्रपती यांच्या हस्ते आ. बाबाजानी दुर्राणी यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार
मराठवाडापरभणीमहाराष्ट्रराजकारण

Parbhani: राष्ट्रपती यांच्या हस्ते आ. बाबाजानी दुर्राणी यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/04 at 2:42 PM
By Deshonnati Digital Published September 4, 2024
Share

परभणी/पाथरी (Parbhani):- विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते 3 सप्टेंबर रोजी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रदान करण्यात आला .

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला पुरस्कार सोहळा

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने विधिमंडळाच्या सदस्यांना सन 2018 पासून 20 24 पर्यंत च्या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ठ भाषण या पुरस्कारांची घोषणा होत सन 2022 ते 20 23 करिता महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी पिठासीन अधिकारी यांनी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची निवड करण्यात आली होती .
मंगळवार 3 सप्टेंबर रोजी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये दुपारी ३.३० वाजता आयोजित एका सोहळ्यामध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना हा पुरस्कार देण्यात आला .

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन(Radhakrishnan), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदींची उपस्थिती होती .

You Might Also Like

National Highway: राष्ट्रीय महामार्गाच्या एअर ब्रिजवर नेत्यांच्या जाहिराती!

CM Aid Fund: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लातूरमधून दिले 21 धनादेश!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

Parbhani Accident: परभणीतील पाथरी रोडवर अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

TAGGED: ajit pawar, Draupadi Murmu, eknath shinde, President
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Buldhana: अवैध रेतीच्या ढिगाऱ्याची लावली विल्हेवाट

Deshonnati Digital Deshonnati Digital June 3, 2024
Hingoli Accident: महामार्गावर टायर फुटल्याने ट्रक उलटून घेतला पेट
Parbhani : गटविकास अधिकारी यांच्या वेळ काढू धोरणामुळे ३० हजार बांधकाम कामगाराच्या नोंदण्या रखडल्या..!
Illegal Sand Case: हिंगोली तहसीलमधून अवैध रेतीसह ट्रॅक्टर पळविणार्‍या मालकाला केले अटक
West Bengal: सीबीआयच्या तपासाला स्थगिती; 25 हजार शिक्षकांना झटका
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

National Highway
लातूरमराठवाडा

National Highway: राष्ट्रीय महामार्गाच्या एअर ब्रिजवर नेत्यांच्या जाहिराती!

October 14, 2025
CM Aid Fund
लातूरमराठवाडा

CM Aid Fund: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लातूरमधून दिले 21 धनादेश!

October 14, 2025
Adani AI Data Centre
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रविदेश

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

October 14, 2025
Crop Harvesting Experiment
परभणीमराठवाडा

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?