देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur : पोलिसांनी तीन किमी अंतर कापत आणला युवकाचा मृतदेह
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Chandrapur : पोलिसांनी तीन किमी अंतर कापत आणला युवकाचा मृतदेह
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Chandrapur : पोलिसांनी तीन किमी अंतर कापत आणला युवकाचा मृतदेह

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/19 at 4:44 PM
By Deshonnati Digital Published August 19, 2025
Share

Chandrapur :-  विरुर-मुंडीगेट या मध्ये रेल्वेने प्रवास करणारा एक २४ वर्षीय युवक १६ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास रेल्वेतून (train) खाली पडल्याची माहिती विरुर पोलिसांनी मिळाली. सदर मार्गावर घनदाट जंगल असल्याने त्या भागातून कोणतेही वाहन जाऊ शकत नव्हते. अश्यावेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता ३ किमी अंतर पायी तुडवत त्या युवकाचा मृतदेह रात्रीच्या किर्र अंधारात शोधून काढला व मृतदेहाला (Dead body) दोरीने बांधून पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले. सदर मृत युवकाची माहिती घेतली असता तो बिहार राज्यातील असल्याचे कळले. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहे.

रेल्वेतून पडल्याने झाला मृत्यू, विरुर पोलिसांची कामगिरी

राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दक्षिण मध्य रेल्वे लाईनच्या ऑफलाइनवर पोल क्रमांक १६२/५ जवळ जंगल परिसरातील विरुर वरुन तिन किलोमीटर अंतरावरील जंगल परिसरात अज्ञात व्यक्ती वय अंदाजे २४ रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे यांनी आपल्या सहकार्यासह रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान पाऊस सुरु असतांना  रस्ता पायी तुडवत तीन किलोमीटरचा प्रवास पार करुन घटनास्थळी पोहचून पाहणी केली. सदर मृताचा मर्ग दाखल करून मृताची ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले.  सदर कामगिरी पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, पोलीस हवालदार विजय मुंडे, राहुल वैद्य, हर्षल लांडे, अविनाश बोरुले, धम्मदीप भळके, गजानन चारोळे, सौरभ पगळपल्लीवार, काकासाहेब काकडे यांनी अथक परिश्रम घेतले.

You Might Also Like

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

Risod Police: पोलीस स्टेशन रिसोडची उल्लेखनिय कामगिरी!

TAGGED: Dead body, Train
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Tiger Attack: वाघाने गाय व बैलाला बनविले भक्ष्य…

Deshonnati Digital Deshonnati Digital January 27, 2025
DCS 4.0.0 App: डीसीएस 4.0.0 ॲप शेतकऱ्यांना फिरवू लागले गोल-गोल!
Pragya Satav: …अशा तक्रारींची पक्षात कोणी दखल घेत नाही
Flood: चिखलापार नांद नदीच्या पुरात अज्ञात इसम दुचाकी सह वाहून गेला!
Nandgaon Peth Crime: नांदगाव पेठ पोलिसांचा नाकर्तेपणा…जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची दिली धमकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

October 13, 2025
Minor Irrigation Department
विदर्भवाशिम

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

October 13, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?