देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Murtijapur Crime: वाइनशॉप मालकास लूटमार; रोकड लंपासप्रकरणी एकास अटक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Murtijapur Crime: वाइनशॉप मालकास लूटमार; रोकड लंपासप्रकरणी एकास अटक
अकोलाक्राईम जगतविदर्भ

Murtijapur Crime: वाइनशॉप मालकास लूटमार; रोकड लंपासप्रकरणी एकास अटक

Sanjay
Last updated: 2024/06/14 at 7:00 PM
By Sanjay Published June 14, 2024
Share
Crime

मूर्तिजापूर (Murtijapur Crime) : स्थानिक जुनी वस्ती भगतसिंग चौकात असलेल्या (Wine shop) वाइन शॉपचा मालक ७ मेच्या रात्री प्रतिष्ठान बंद करून घरी जात होता. यावेळी अज्ञात २० ते २५ वयोगटातील चार युवकांनी मूर्तिजापूर शाळेजवळ रात्री १ वाजेदरम्यान व्यावसायिकाची मोटारसायकल थांबवून त्यास काठीने मारहाण करून १ लाख ४५ हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती. या घटनेचा कोणताच सुगावा नसतानाही एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात (Murtijapur police) पोलिसांना अखेर यश आले आहे. घटनेतील इतर आरोपीसुद्धा लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचे माहिती सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी दिली आहे.

सारांश
वाइनशॉप मालकास लूटमार प्रकरणघटनेचा कोणताच सुगावा नसताना आरोपीस अटक

वाइनशॉप मालकास लूटमार प्रकरण

गुप्ता वाइन शॉपचे (Wine shop) प्रोप्रा राजेश गुप्ता (४४) रा. शिवाजी नगर यांनी दिलेल्या (Murtijapur Crime) फिर्यादीनुसार, ते आपल्या गुप्ता वाइन शॉपमधील रोख १ लाख २३ हजार ५०० रूपये व मो’्या भावाच्या सारिका वाइन शॉपमधून २१ हजार ५०० रूपये बॅगेत ठेवून आपल्या माणसासोबत मोटारसायकलने ७ मेच्या रात्री घराकडे जात होते. यावेळी अज्ञात भामट्यांनी त्यांची गाडी अडवून व काठीने मारहाण करीत त्यांच्याजवळी रोकड असलेली बॅग लंपास केली.

घटनेचा कोणताच सुगावा नसताना आरोपीस अटक

या घटनेचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले होते. सदर प्रकरणी (Murtijapur police) सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत वडतकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, हेड पोलिस कॉन्स्टेबल सुरेश पांडे, सचिन दांदले, मंगेश विलेकर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन दुबे, स्वप्निल खाडे, गजानन खेडकर, भूषण नेमाडे यांनी सापळा रचून घटनेतील आरोपी विशाल बाबुलाल राऊत (२०) रा. थिलोरी ता. दर्यापूर यास अटक केली. त्यास पोलिसी हिसका दाखविताच त्याने सहा ते सात साथीदारच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. (Murtijapur Crime) घटनेतील पसार असलेले इतर आरोपीसुद्धा लवकरच गजाआड करण्यात येईल, असे मत पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी व्यक्त केले. (Murtijapur police) सिटी पोलिस ‘ाण्यात सदर प्रकरणी कलम ३९४, ३४ भादंविनुसार अज्ञात पाच ते सहा आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वडतकर करीत आहेत.

You Might Also Like

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

TAGGED: arrest, cash, Murtijapur city, Murtijapur Crime, Murtijapur police, Murtijapur School, murtizapur, police, Wine shop)
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani Dead Body
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Dead Body: परभणीत तब्बल ४१ तासानंतर सापडला मृतदेह…!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 31, 2025
Hingoli: आखाड्यावरून इतक्या लाखांचे देशी दारूचे बॉक्स पकडले..!
Farmers KYC: शेतकऱ्यांची केवायसी; अर्थिक मदतीसाठी बोंबाबोंब!
Mahadev Kundeshwar Temple: धक्कादायक…महादेव मंदिरात जाणाऱ्या 10 महिलांचा मृत्यू
Dharne Andolan: परभणीत गटसचिवांचे प्रलंबीत मागण्यांसाठी धरणे आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 19, 2025
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?