देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia: शहरातील विविध समस्यांना घेवून शिवसेनेचे निवेदन; इतर समस्या मार्गी लावा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia: शहरातील विविध समस्यांना घेवून शिवसेनेचे निवेदन; इतर समस्या मार्गी लावा
विदर्भआरोग्यगोंदिया

Gondia: शहरातील विविध समस्यांना घेवून शिवसेनेचे निवेदन; इतर समस्या मार्गी लावा

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/27 at 6:22 PM
By Deshonnati Digital Published June 27, 2024
Share

गोंदिया (Gondia):- शहरात मागील आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मजिप्राच्या वतीने संचालित पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. यामुळे नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी (drinking water) मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे शहरात नाल्यांची सफाई(Cleaning of drains) करण्यात आली नाही, केरकचरा रस्त्यावर पडून आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्या मार्गी लावावे तसेच मजिप्राला पत्र व्यवहार करून माहिती घ्यावी, आदि मागण्यांना घेवून शिवसेना शहर शाखेच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

सारांश
पाणी, साफसफाई व इतर समस्या मार्गी लावामजिप्राला पत्र पाठवून पाणी पुरवठ्याला घेवून जाब विचारण्यात यावा

पाणी, साफसफाई व इतर समस्या मार्गी लावा

शहरात विविध समस्यांना निर्माण झाल्या आहेत. मान्सूनपुर्व(Monsoon) सफाईची कामे व्यवस्थितपणे करण्यात आली नाहीत. अनेक वॉर्डातील नाल्या कचर्‍याने तुंबल्या आहेत. ज्या नाल्यांची साफसफाई झाली. तेथील कचरा उचल करण्यात आला नाही. यामुळे कचरा रस्त्यावर पडून आहे. यामुळे शहरातील अनेक वॉर्डात अस्वच्छता (unsanitary) निर्माण झाली असून दुर्गंधीने नागरिकांचे राहणे कठीण होऊन बसले आहे. पाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव (Mosquito infestation) वाढला आहे. हा सर्व प्रकार शहरात रोगराईला निमंत्रण देणारा आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे अनेक वॉर्डात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शुध्द पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना बोरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या सर्व समस्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरात पालिकेच्या कारभाराला घेवून रोष निर्माण झाला आहे.

मजिप्राला पत्र पाठवून पाणी पुरवठ्याला घेवून जाब विचारण्यात यावा

प्रशासनाने पुढाकार घेवून शहरातील समस्या मार्गी लावाव्यात, मजिप्राला पत्र पाठवून पाणी पुरवठ्याला घेवून जाब विचारण्यात यावा, आदि मागण्यांना घेवून शिवसेना (Shiv Sena) शहर संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिकेवर धडक(strike)  दिली. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. आगामी दिवसात समस्या मार्गी लागल्या नाही, तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश कनोजिया, शहर संघटिका महिला प्रमुख रुपाली रोटकर, तालुका समन्वयक संजु शमसेरे, ताराचंद कनोजिया, शहर उपप्रमुख राहुल मिश्रा, माही बंजारे, जुबेर खान, बोरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते

You Might Also Like

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

Heavy Rain: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच!

TAGGED: Cleaning of drains, drinking water, monsoon, Mosquito infestation, Shiv Sena, strike
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha accident : ट्युशनहून परतताना अपघातात एक विद्यार्थी ठार, एक गंभीर

Deshonnati Digital Deshonnati Digital August 30, 2025
Latur: लातूरमध्ये पोलीस ठाण्यासमोरच भिकाऱ्याचा खून!
Parbhani Electricity supply: परभणीत रोहित्रावर दगड टाकून विद्युत पुरवठा केला खंडीत…!
CM Ladki Bahin Yojana: महसूल कर्मचाऱ्यांचा संप; लाडकी बहिण योजनेची कामे खोळंबली
Wardha : कार्यालयातच स्वीकारली दोन हजारांची लाच, सहायक अभियंता एसिबीच्या ताब्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

District Council
विदर्भवाशिम

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

October 14, 2025
Wildlife Week
विदर्भगडचिरोली

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

October 14, 2025
Malaysia Influenza Virus
Breaking Newsआरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

October 14, 2025
Heavy Rain
वाशिमविदर्भ

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?