रिसोड (Chaturmas Samiti) : रिसोड येथे चतुर्मास समिती २०२५ वर्षयोग निमित्ताने तसेच यलक श्री १०५ सिद्धांत सागरजी महाराज यांच्या अवतरण दिवस समारोह व १५ ऑगस्टच्या स्वतंत्र दिनानिमित्तच्या (Chaturmas Samiti) सहयोगाने दोन्हीचे औचित्य साधून विद्यासागर पार्क येथे दि १४ अगस्ट रोजी देशभक्तीवर गीत गायन स्पर्धेचे आयोजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी आपण आपल्या पाल्यांना व स्वतः या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे यामध्ये दोन गट तयार करण्यात येणार आहेत.
त्यामध्ये ५ ते १६ वय वर्ष तर दुसऱ्या गटांमध्ये १६ ते ५० पन्नास वर्षापर्यंत सहभाग घेता येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी देशभक्तीवर गीत गायन करून आपल्या देशाबद्दल असलेल्या सन्मान सर्वांनी गीत गायन स्पर्धेमध्ये वाढवावा व यामध्ये सर्व स्पर्धकाला सन्मानचिन्ह देऊन (Chaturmas Samiti) चतुर्मास समितीच्या हस्ते गौरव करविण्यात येईल.
यामध्ये सहभाग घेणाऱ्यांनी आपले नाव समितीचे८१४९७८७१२५ अध्यक्ष डॉ अभयकुमार गुंगे मो . नं ९४२१७९३०८० संदीप पंचवाटकर मो . नं ९८५०२३८६३७ प्रीती हरावत मो . नं यांच्याशी प्रत्यक्षात व दूरध्वनीवर संपर्क करून आपले नाव नोंदवावे व गीत गायन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन चतुर्मास समिती २०२५ च्या वतीने करण्यात आले आहे.