देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Municipal Commissioner Office: परभणीत मुलभुत सुविधांसाठी मनपा आयुक्त कार्यालयास घेराव!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Municipal Commissioner Office: परभणीत मुलभुत सुविधांसाठी मनपा आयुक्त कार्यालयास घेराव!
मराठवाडापरभणी

Municipal Commissioner Office: परभणीत मुलभुत सुविधांसाठी मनपा आयुक्त कार्यालयास घेराव!

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/10 at 6:15 PM
By Deshonnati Digital Published July 10, 2025
Share
Municipal Commissioner Office

साखला प्लॉट, माऊली नगर येथील रस्ते, नाल्यांचा प्रश्न गंभीर!

परभणी (Municipal Commissioner Office) : लेखी आश्वासन दिल्यानंतरही, मागण्या मान्य न करता मुलभुत सुविधा न दिल्याने शिवसेनेच्या वतीने साखला प्लॉट, माऊली नगर येथील नागरीकांनी (Citizens) महापालिका आयुक्त कार्यालयास घेराव घालत गुरुवारी आंदोलन केले.

सारांश
साखला प्लॉट, माऊली नगर येथील रस्ते, नाल्यांचा प्रश्न गंभीर!मनपा प्रशासकांनी मागण्या पूर्ण करण्या विषयी रहिवाशांना आश्वासीत केले!

मनपा प्रशासकांनी मागण्या पूर्ण करण्या विषयी रहिवाशांना आश्वासीत केले!

काही दिवसापूर्वी माऊली नगर व परिसरातील नागरीकांनी मुलभुत सुविधांसाठी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Aandolan) केले होते. यावेळी मनपातील (Municipality) संबंधित अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. लवकरच काम करण्याविषयी सांगण्यात आले. मात्र अद्याप पर्यंत, कोणत्याही प्रकारच्या मुलभुत सुविधेचे काम झालेले नाही. यानंतर संतप्त नागरीकांनी महापालिका आयुक्त कार्यालयास (Office of Municipal Commissioner) घेराव घातला. यावेळी मनपा प्रशासकांनी (Municipal Administrator) मागण्या पूर्ण करण्या विषयी रहिवाशांना आश्वासीत केले. आंदोलनाला अशोक गव्हाणे, अविनाश आवचार, सुनंदा सोनकांबळे, शिल्पा माने, सुनीता वाघमारे, अनिता खेडकर, बन्सी नाईक, शेख नयुम, विजय यादव, वैजनाथ टाक, शेख खदीर, सुभाष गोरे, माऊली जाधव, गिरीष विभुते, अशोक गिराम यांच्यासह परिसरातील नागरीकांनी उपस्थिती होती.

You Might Also Like

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Parbhani Accident: परभणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी!

Nationalist Congress: महाराष्ट्रात आज तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू!

Youth Death: ट्रॅक्टर अंगावर पडून युवक ठार; एक गंभीर जखमी!

Theft: येहळेगाव तुकाराम येथे ऐन दिवाळीत एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना!

TAGGED: Citizens, Municipal Administrator, Municipal Commissioner Office, municipality, Office of Municipal Commissioner, Rasta Roko Aandolan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : मानापूर येथील आढावा बैठकीत नागरीकांनी वाचला समस्यांचा पाढा

web editorngp web editorngp May 14, 2025
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट; सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांसाठी एकत्रित मिळणार ₹3,000 ?
Jode Maro Aandolan: आखाडा बाळापूरात बबनराव लोणीकर यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन!
Ganesh Utsav: गणेश उत्सवानिमित्त मोठा बंदोबस्त; पोलीस अधिक्षकानीं केली पाहणी
Students poisoning: २६७ विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Pollution-Free Diwali
मराठवाडाहिंगोली

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

October 19, 2025
Parbhani Accident
मराठवाडापरभणी

Parbhani Accident: परभणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी!

October 19, 2025
Nationalist Congress
मराठवाडाहिंगोली

Nationalist Congress: महाराष्ट्रात आज तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू!

October 19, 2025
Youth Death
हिंगोलीमराठवाडा

Youth Death: ट्रॅक्टर अंगावर पडून युवक ठार; एक गंभीर जखमी!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?