देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: sand smuggling: जीवघेणी स्पर्धा; चाक निघाले, स्टेयरिंग फेल अन् अनर्थ टळले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > sand smuggling: जीवघेणी स्पर्धा; चाक निघाले, स्टेयरिंग फेल अन् अनर्थ टळले
विदर्भक्राईम जगतगोंदिया

sand smuggling: जीवघेणी स्पर्धा; चाक निघाले, स्टेयरिंग फेल अन् अनर्थ टळले

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/16 at 8:04 PM
By Deshonnati Digital Published May 16, 2024
Share
sand smuggling

तिरोडा (sand smuggling) : जिल्ह्यात अवैध रेती तस्करी (sand smuggling) दिवसेंदिवस धोकादायक होत चालली आहे. माया जमविण्याच्या नादात (sand mafia) रेती माफिया व त्यांचे साथीदार कशाचीही पर्वा करीत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आज दुपारी ३ वाजता सुमारास रेती वाहतूक करीत असलेला टिप्पर अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर झाला. दरम्यान अनियंत्रित टिप्परचे चाक बाहेर निघाला अन् टिप्परने मानवता विद्यालयात धडक दिली. या घटनेत मोठे अनर्थ टळले. परंतु, रेतीची धोकादायक वाहतूक चर्चेत आली आहे.

सारांश
रेती तस्करीची अशीही जीवघेणी स्पर्धाभिंत आडवी आल्याने टिप्पर थांबला, अन्यथा मोठा अनर्थ

रेती तस्करीची अशीही जीवघेणी स्पर्धा

तिरोडा तालुका रेती तस्करीचा (sand smuggling) केंद्र ठरला आहे. राज्यासह परराज्यात येथील रेती राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या मशिनच्या माध्यमातून नदीपात्रात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून उपसा केला जात आहे. यामुळे (Reti Ghat area) रेती घाट परिसरातील रस्त्यांवर जीवघेणी स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आज, अर्जुनी बोंडराणी येथील रेती घाटावरून रेती भरून टिप्पर क्र.एमएच-३६/एए-०८४५ वाहतुकीसाठी अर्जुनीकडून तिरोडाच्या दिशेने जात होता.

भिंत आडवी आल्याने टिप्पर थांबला, अन्यथा मोठा अनर्थ

दरम्यान अचानक धावत असलेल्या टिप्परचा एक चाक निघाला. यामुळे टिप्पर चालकाच्या नियंत्रणाबाहेर जावून मानवता विद्यालयाच्या आवारभिंतीवर जावून आदळला. या (sand mafia) घटनेत मोठा अनर्थ टळला. भिंत आडवी आल्याने टिप्पर थांबला अन्यथा का झाले असते? याची कल्पना करणेही अवघड जात आहे. एंकदरीत या प्रकाराने अवैध रेती उत्खनन आणि (sand smuggling) तस्करी दिवसेंदिवस धोकादायक होत चालली. कुणाचीही पर्वा न करता दिवसरात्र रस्त्यावर धावणारे टिप्पर इतर प्रवाशांसाठी यमराज ठरत असल्याची प्रतिक्रिया आता सर्वस्तरावर उमटू लागली आहे. याकडे आतातरी लक्ष देवून रेती तस्करीच्या या जीवघेण्या स्पर्धेवर अंकूश लावावा, अशी मागणीही केली जात आहे.

You Might Also Like

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

TAGGED: deadly competition, Reti Ghat area, sand mafia, Sand smuggling
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Indian Air Force
तंत्रज्ञानदेशविदेश

Indian Air Force: अमेरिकेने भारतासोबत केला विश्वासघात; भारतीय हवाई दल अडचणीत

Deshonnati Digital Deshonnati Digital July 25, 2024
Gurupadeshwar Shivacharya Maharaj: जनसुराज्य पार्टीचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर हल्ला
Parbhani Dead Body: परभणीत तब्बल ४१ तासानंतर सापडला मृतदेह…!
Parbhani: चिकनगुणिया, डेंग्यू, मलेरियाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता या शहरातील १९ हजार घरांचे सर्वेक्षण..
Parbhani : सेलू बाजार समिती सभापतीची मोर्चे बांधणी; २२ सप्टेंबर रोजी होणार सभापती पदाची निवड…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?