देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: शहरातील बहुप्रतिक्षीत रस्त्यांची कामे अखेर सुरू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: शहरातील बहुप्रतिक्षीत रस्त्यांची कामे अखेर सुरू
मराठवाडापरभणी

Parbhani: शहरातील बहुप्रतिक्षीत रस्त्यांची कामे अखेर सुरू

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/23 at 4:17 PM
By Deshonnati Digital Published June 23, 2024
Share

परभणी (Parbhani):- परभणी शहरातील मागील पाच वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधील बांधकाम मंत्री (Minister of Construction)अशोक चव्हाण यांच्या हस्ते या कामांचे भूमिपुजन झाले होते. तद्नंतर सरकार बदलल्यावर शेवटच्या टप्यामध्ये रस्त्यांच्या कामास सुरूवात झालेली आहे.

सारांश
रस्त्यांच्या बांधकामाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडेपर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

रस्त्यांच्या बांधकामाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे

शहरात एकूण १८ ते १९ किलोमिटर लांबी असलेले ४ रस्त्यांच्या कामास व त्यासोबतच रस्त्यालगत असलेल्या नालींचे देखील बांधकाम कामास सुरूवात झालेली आहे. महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या बांधकामाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Public Works Department) वर्ग झाले होते. या बांधकामात धाररोड ते मरीआई मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता, मरीआई मंदिर ते देशमुख हॉटेल ते उघडा महादेव मंदिर ते ३३ केव्ही एमएसईबी झोन -५ कार्यालय पर्यंत डांबरी रस्ता. सामान्य जिल्हा रूग्णालय (District Hospital) ते एन.एच.६१ या राष्ट्रीय महामार्ग ते दर्गा कमान पर्यंत सिमेंट रोड. अनुसया टॉकीज ते गंगाखेड नाका रेल्वे गेट १ ते परळी रेल्वे गेट – २ पर्यंत सिमेंट रोड, जुना पेडगाव रोड ते महाराणा प्रताप चौक ते खंडोबा बाजार पर्यंत डांबरी रोड या सर्व रस्त्यांचे कामास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा काढण्यात आल्या होत्या. या कामाचे कंत्राट गुजरात येथील खाजगी कंपनीला मिळाले आहे. या कामाची अंदाजीत किंमत जवळपास ७० करोड रूपये असून ही कामे एका वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तरी काही ठिकाणी नाल्यांसदर्भात अडचणी असल्यामुळे थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो. या रस्त्यांमुळे परभणीकरांचा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल का ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहतो.

कंत्राट जरी गुजरात येथील खाजगी कंपनीला दिले असले तरीही देखील स्थानिक कंत्राटी अभियंत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या उत्तम सहकार्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल. अन्यथा पून्हा जशास तसे रस्ते राहिल्यास परभणीकरांसारखे दुर्दैवी परभणीकरच राहतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण लक्ष या रस्त्याकडे राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

शहरात मुख्य रस्त्याचे काम झाले असून दर्गा रोडचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे मात्र जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली तरीही रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्ता अर्जुन काही बदला नसून त्या रस्त्यावरून गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स ला व रुग्णांना रहिवाशांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे दर्गा रोडला जोडणारा हा पर्यायी रस्ता सध्या रहिवाशी वापरत असून तात्पुरता स्वरूपात काय होईना या रस्त्याची डागडूजी करून देण्यात यावी अशी मागणी दर्गा रोड रहिवाश कडून होत आहे

You Might Also Like

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

Gyanoba Tukoba Dindi: शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नांदेडमध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’!

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

Hingoli Dussehra Exhibition: हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीतील मोफत खेळण्यांचा सर्वसामान्यांनी लुटला मनसोक्त आनंद

Hingoli Water supply: हिंगोलीत १५ ऑक्टोंबर पर्यंत निर्जळी; वॉल दुरूस्तीचे काम सुरू

TAGGED: district hospital, Minister of Construction, Public Works Department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Washim : रिसोड नगर परिषद अनधिकृत बॅनर साठी ऍक्शन मोडवर

Deshonnati Digital Deshonnati Digital October 17, 2024
Pariksha Pe Charcha 2025: परीक्षेतील गुण हेच सर्वस्व नाही: दीपिका पादुकोण
Sand Smuggling: पोलीस प्रशासन जोमात महसूल विभाग मात्र कोमात!
Hingoli Mahavitaran: हिंगोली जिल्ह्यात तब्बल 3177 नविन विज जोडण्या
Savitribai Phule: बॉईज हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Girl Molestation
मराठवाडापरभणी

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

October 14, 2025
Gyanoba Tukoba Dindi
नांदेडमराठवाडा

Gyanoba Tukoba Dindi: शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नांदेडमध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’!

October 14, 2025
Parbhani Crime Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

October 13, 2025
Hingoli Dussehra Exhibition
मराठवाडाहिंगोली

Hingoli Dussehra Exhibition: हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीतील मोफत खेळण्यांचा सर्वसामान्यांनी लुटला मनसोक्त आनंद

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?