देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
विदर्भक्राईम जगतवर्धा

Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/13 at 2:36 PM
By Deshonnati Digital Published October 13, 2025
Share

Hinganghat :- खेळताना पाण्याच्या टाक्यात पडल्याने पाण्यात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Death) झाला. ही घटना घाटसावली येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील घाटसावली येथील टाले कुटुंबातील तीन वर्षांची चिमुकली अधीरा प्रदीप टाले ही घरी खेळत होती.

खेळताना घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये पडली

दरम्यान, खेळताना घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये पडली. पडल्यावर आवाज आल्याने तेथे जाऊन पाहिले असता अधिरा पाण्याच्या टाक्यात पडली होती. बाहेर काढले असता ती हालचाल करीत नव्हती. तिला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत मृतक अधिराचे मोठे वडील महेंद्र टाले यांच्या तक्रारीवरून वडनेर पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास ठाणेदार घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सचिन रोकडे करीत आहेत.

You Might Also Like

Zilla Parishad: आठ जि. प. सर्कलची आरक्षण सोडत जाहीर!

Padukasthana: कलशारोहण व पादुकास्थापना सोहळा!

Radheshyam Chandak: अहिंसेचा खरा संदेश भूषण गवईंच्या कृतीतून…ज्यांनी क्षमा दिली, त्यांच्याच नावाने राजकारण का?

Construction of Auditorium: धानोरा बु परिसरातील सभागृहाचे बांधकाम कायदेशीर!

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

TAGGED: death, Hinganghat
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Landezri Forest
भंडाराविदर्भ

Landezri Forest: लेंडेझरी वनपरिक्षेत्रात बोगस मजुराद्वारे निधीची अफरातफर

Deshonnati Digital Deshonnati Digital May 25, 2025
US Election Result 2024: “माझे प्रिय मित्र ट्रम्प यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन”; पंतप्रधान मोदींनी शेअर केले खास छायाचित्रे
Satoda Gram Panchayat: साटोडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
Maharashtra Politics: राजकारणात विभागलेले, पण मराठी अस्मितेत एकजूट!
Bachu Kadu: बच्चू कडूंचा बैलगाडा आणि भाषण दोन्ही सुसाट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Zilla Parishad
विदर्भवाशिम

Zilla Parishad: आठ जि. प. सर्कलची आरक्षण सोडत जाहीर!

October 13, 2025
Padukasthana
विदर्भवाशिम

Padukasthana: कलशारोहण व पादुकास्थापना सोहळा!

October 13, 2025
Radheshyam Chandak
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

Radheshyam Chandak: अहिंसेचा खरा संदेश भूषण गवईंच्या कृतीतून…ज्यांनी क्षमा दिली, त्यांच्याच नावाने राजकारण का?

October 13, 2025
Construction of Auditorium
विदर्भवाशिम

Construction of Auditorium: धानोरा बु परिसरातील सभागृहाचे बांधकाम कायदेशीर!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?