देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tirumala Tirupati Devasthanam: तिरुपती मंदिरातील 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची हकालपट्टी?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > अध्यात्म > Tirumala Tirupati Devasthanam: तिरुपती मंदिरातील 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची हकालपट्टी?
अध्यात्मदिल्लीदेशराजकारण

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुपती मंदिरातील 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची हकालपट्टी?

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/06 at 3:55 PM
By Deshonnati Digital Published February 6, 2025
Share
Tirumala Tirupati Devasthanam

ओवैसी यांची जोरदार टीका…बघा VIDEO

नवी दिल्ली (Tirumala Tirupati Devasthanam) : AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम्सने (Tirumala Tirupati Devasthanam) 18 मंदिर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ओवेसी म्हणाले की, हे केले गेले कारण ते गैर-हिंदू आहेत, यामुळे खूप चुकीचा संदेश जात आहे. ओवैसी पुढे म्हणाले की, (Muslim Waqf Board) वक्फ बोर्ड मुस्लिमांसाठी खूप पवित्र आहे. त्यामुळे कोणत्याही गैर-मुस्लिमांना (Non-Muslims) त्याचा भाग बनवणे चुकीचे आहे.

सारांश
ओवैसी यांची जोरदार टीका…बघा VIDEO18 कर्मचाऱ्यांवर कारवाई, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासही बंदीटीटीडीचा युक्तिवाद: मंदिराचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे

ओवैसी यांनी आरोप केला की, जेव्हा (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडी कर्मचाऱ्यांना केवळ गैर-हिंदू (Non-Muslims) असल्याने काढून टाकले जात आहे. तेव्हा एन चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) वक्फ दुरुस्ती विधेयकाला कोणत्या आधारावर पाठिंबा देत आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, राज्य (Muslim Waqf Board) मुस्लिम वक्फ बोर्डात किमान दोन (Non-Muslims) गैर-मुस्लिम सदस्य असू शकतात. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ओवैसी म्हणाले की, यामुळे खूप चुकीचा संदेश जात आहे आणि एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा.”

#WATCH | Delhi: AIMIM MP Asaduddin Owaisi says, "…When the employees of TTD are being removed just because they are non-Hindu, then on what basis N Chandrababu Naidu led Telugu Desam Party is supporting Waqf Amendment Bill in which it is being said that in the state Muslim waqf… https://t.co/GU0xQuLaAg pic.twitter.com/8kvZJJiRfW

— ANI (@ANI) February 5, 2025

18 कर्मचाऱ्यांवर कारवाई, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासही बंदी

खरंतर, टीटीडीने 18 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्यावर मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या धार्मिक परंपरांचे पालन केल्याचा आरोप होता. मंदिर व्यवस्थापनाने सांगितले की, हे कर्मचारी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते आणि गैर-हिंदू प्रथा पाळत होते. ज्यामुळे त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडीने म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना आता सरकारी विभागात स्थानांतरित केले जाईल किंवा ते स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत (VRS) निवृत्त होऊ शकतात. या कर्मचाऱ्यांना मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासही मनाई करण्यात आली आहे.

टीटीडीचा युक्तिवाद: मंदिराचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू म्हणतात. त्यांनी सांगितले की, 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या बोर्ड बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडी बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. टीटीडी व्यवस्थापनाने सांगितले की, हे पाऊल टीटीडी कायद्याअंतर्गत उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये यापूर्वी तीनदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी मंदिरात फक्त (Non-Muslims) हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येईल, असे (Tirumala Tirupati Devasthanam) टीटीडीने स्पष्ट केले.

You Might Also Like

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

Radheshyam Chandak: अहिंसेचा खरा संदेश भूषण गवईंच्या कृतीतून…ज्यांनी क्षमा दिली, त्यांच्याच नावाने राजकारण का?

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

Minister Dr. Pankaj Bhoyar: धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेणार: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

TAGGED: Asaduddin Owaisi, Muslim Waqf Board, N. Chandrababu Naidu, Non-Muslims, Tirumala Tirupati Devasthanam, TTD Board
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora : महिलेच्या खून प्रकरणात, एकास अटक, १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

Deshonnati Digital Deshonnati Digital July 16, 2025
Hingoli Crime: बनावट विदेशी दारूसह कार जप्त
Washim: शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सर्वांनी कार्य करावे – श्री श्री रविशंकर
Kolkata protest: कोलकत्ता येथील डॉ. महिलेवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध
Parbhani: फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
Radheshyam Chandak
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

Radheshyam Chandak: अहिंसेचा खरा संदेश भूषण गवईंच्या कृतीतून…ज्यांनी क्षमा दिली, त्यांच्याच नावाने राजकारण का?

October 13, 2025
Saibaba Temple
अध्यात्मनागपूरविदर्भ

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

October 13, 2025
Minister Dr. Pankaj Bhoyar
विदर्भभंडाराराजकारणशेती

Minister Dr. Pankaj Bhoyar: धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेणार: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?