देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tivasa Water Supply Yojana: तिवसा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय महायुती सरकारचे: निवेदिता चौधरी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Tivasa Water Supply Yojana: तिवसा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय महायुती सरकारचे: निवेदिता चौधरी
विदर्भअमरावती

Tivasa Water Supply Yojana: तिवसा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय महायुती सरकारचे: निवेदिता चौधरी

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/29 at 9:12 PM
By Deshonnati Digital Published July 29, 2024
Share
Water Supply Yojana

तिवसा (Tivasa Water Supply Yojana) : नगरोत्थान अभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या (Tivasa Water Supply Yojana) तिवसा नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेला 27.91 कोटी रुपयांचा निधी महायुती शासनामुळे व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे.याचे सर्व श्रेय मुखमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनाच आहे. यशोमती ठाकुर पालकमंत्री असतांना त्यांना जे जमले नाही ते आमच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने केले म्हणुन आता यशोमती ठाकुरांनी (Yashomati Thakur) फुकटचे श्रेय लाटु नये, असे भाजपाच्या नेत्या निवेदिता चौधरी (Nivedita Chaudhary) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सारांश
यशोमती ठाकूरांनी फुकटचे श्रेय लाटु नयेतिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

यशोमती ठाकूरांनी फुकटचे श्रेय लाटु नये

तिवसा शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा (Tivasa Water Supply Yojana) प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणुन मार्च 2024 मध्ये निवेदिता चौधरी (Nivedita Chaudhary) यांच्यासह तिवसा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मागणी केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना आपणच मार्गी लावू असा शब्द दिला होता. याची कुणकुण यशोमती ठाकुर यांना लागल्यामुळे पुरावे तयार करुन श्रेय लाटण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावले व आता आपल्या आंदोलनामुळेच महायुती सरकार नमले असल्याची आवई उठविण्यात येत आहे.

तिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

ठाकुराच्या आंदोलनामुळे शासन नमुन योजना मंजूर करीत असल्यास (Tivasa Water Supply Yojana) तिवसा विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या ठाकुर पंधरा वर्षापासुन आमदार असल्यावरही सोडवू शकल्या नाही त्याबद्दल मग यशोमती ठाकुर यांनी आंदोलन करावे म्हणजे तिवसा मतदारसंघातील समस्या आपोआप सुटतील असा टोमणा सुध्दा भाजपाच्या नेत्या निवेदिता चौधरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात (Yashomati Thakur) यशोमतींना मारला आहे. तिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केल्याने तिवसा नगरपंचायतीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. योजना मंजूर केल्याबद्दल निवेदिता चौधरी यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Mahayuti Alliance, MH Government, Nivedita Chaudhary, Tivasa Water Supply Yojana, Yashomati Thakur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ambadas Pawar
लातूरमराठवाडा

Ambadas Pawar: मिरवणूक काढत ‘त्या’ शेतकऱ्याला दिली बैलजोडी!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 4, 2025
PM Narendra Modi: भारत AI मध्ये आघाडी घेण्यास वचनबद्ध – पंतप्रधान मोदी
BJP President: भाजपला पहिल्यांदाच मिळणार महिला राष्ट्रीय अध्यक्ष?
Gadchiroli : पोलीस दलाच्या धास्तीने जहाल नक्षली शंकर तेलंगाणात करीत होता उदरनिर्वाह
Hydrogen peroxide: हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या कंटेनरला गळती; रात्रभर दक्षता
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?