देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Vidarbha rajya Andolan Samiti: “अबकी बार विदर्भ की सरकार”; घगनभेदी नारे देऊन केली फसव्या नागपूर कराराची होळी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Vidarbha rajya Andolan Samiti: “अबकी बार विदर्भ की सरकार”; घगनभेदी नारे देऊन केली फसव्या नागपूर कराराची होळी
विदर्भअमरावती

Vidarbha rajya Andolan Samiti: “अबकी बार विदर्भ की सरकार”; घगनभेदी नारे देऊन केली फसव्या नागपूर कराराची होळी

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/30 at 8:22 PM
By Deshonnati Digital Published September 30, 2024
Share
Vidarbha rajya Andolan Samiti

चांदुर रेल्वे (Vidarbha rajya Andolan Samiti) : विदर्भ राज्य आंदोलन समिती चांदुर रेल्वेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दि.२८सप्टेबर २०२४ फसव्या नागपूर कराराची होळी करतांना विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा,लेके रहेंगे लेके विदर्भ राज लेके रहेंगे गगनभेदी नारे देण्यात आले. नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन ६ आठवड्याचे व्हायला हवे. अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होऊन जेणेकरून प्रश्न मार्गी लागावे .असे असतांना १० दिवसात अधिवेशन गुंडाळण्यात येते. (Vidarbha rajya Andolan Samiti) विदर्भाच्या प्रश्नावरवर चर्चा होत नाही.

पुरेशी वीज विदर्भात (Vidarbha rajya Andolan Samiti) तयार होत असतांनाच विदर्भाच्या वाट्याला लोडशेडींग , अनियमित विज पुरवठा, शेतीला रात्रीची वीज वरून आमच्या माथी अव्वाच्या सव्वा विजबिले हा अन्याय आम्ही कां म्हणून सहन करायचा ? आणि म्हणून फसव्या नागपूर कराराची होळी करण्यात आली. विभागीय अध्यक्ष अशोक हांडे,शहर अध्यक्ष बाबाराव जाधव, जिल्हा कोअर कमिटी सदस्य सुरेंद्र खेरडे,दिपक शंभरकर,एड मनोहर देशमुख, नंदकुमार देशमुख, अशोक मेश्राम, रामदास खेरडे, रमेश चौधरी,देवलाल जिभकाटेदिनकराव शिंदे उपस्थित होते.

You Might Also Like

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

TAGGED: Vidarbha rajya Andolan Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Santosh Bangar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Santosh Bangar: कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या बनावट फेसबुक वरून पोस्ट व्हायरल

Deshonnati Digital Deshonnati Digital November 6, 2024
Jalna: ‘पीएमश्री’ योजनेसाठी निवड झालेल्या, शाळांचे रूपडे पालटणार.!
Bhandara: बावनथडी नदीच्या पुराच्या पाण्याने महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटला ‌
Heavy Rain: गडचिरोली जिल्ह्यास वादळाचा तडाखा
Isapur Dam: ईसापुर धरणाचे 13 पैकी पाच दोन मीटरने तर आठ दिड मीटरने दरवाजे उघडले!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

October 13, 2025
Minor Irrigation Department
विदर्भवाशिम

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?