कळमनुरी (Muslim Samaj) : आय लव मोहम्मद लिहिल्याने उत्तर प्रदेश पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आले. या (Muslim Samaj) घटनेचा कळमनुरीत निषेध नोंदविण्यात आला. कळमनुरी जश्न ईद-ए-मिलादुल नवी ईद निमित्त यूपीमध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजनामध्ये काही युवकांनी आय लव मोहम्मद असे बॅनर लावले या बॅनर मुळे युपी पोलिसांनी काही मुस्लिम युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे मुस्लिम समाजाचे मोहम्मद पैगंबर (स) चे बॅनर लावणे हे कसा गुन्हा होऊ शकते. यामुळे (Muslim Samaj) मुस्लिम समाजामध्ये त्रीव निषेध व्यक्त करून हातात आय लव मोहम्मद असे लिहून यूपी पोलीस प्रशासनाचे निषेध केले या यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मगुरू व युवकाची उपस्थिती होती.