देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Adyal Cylinder Thief: सिलिंडर चोर पोलिसांच्या जाळ्यात; अड्याळ पोलिसांची कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Adyal Cylinder Thief: सिलिंडर चोर पोलिसांच्या जाळ्यात; अड्याळ पोलिसांची कारवाई
विदर्भक्राईम जगतभंडारा

Adyal Cylinder Thief: सिलिंडर चोर पोलिसांच्या जाळ्यात; अड्याळ पोलिसांची कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/12 at 3:53 PM
By Deshonnati Digital Published October 12, 2025
Share
Adyal Cylinder Thief

अड्याळ (Adyal Cylinder Thief) : सिलिंडर चोरीचा अड्याळ पोलिसांनी पर्दाफाश करीत चार सिलिंडर चोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चोरीला गेलेल्या सिलिंडरसह चार आरोपींना अटक केली आहे.

अड्याळ येथील अमित बारापात्रे, कुलदीप उराडे व ऋषी कुंभारे यांनी भरलेले सिलिंडर घेण्यासाठी रिकामे सिलिंडर ठेवले असता एका मोटारसायकलवर सिलिंडर चोरून नेताना दिसून आले. त्याचा पाठलाग केला असता चोर पळून जाण्यास यशस्वी झाले. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी (Adyal Cylinder Thief) अड्याळ पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली होती. चोरांच्या मुसक्या आवळणे हे एक आव्हान पोलिसांसमोर होते.

गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोद रेवतकर (२५) रा.अड्याळ याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चोरी केल्याची कबुली देत इतर आरोपींची नावे सांगितली. पोलिसांनी छगन बारापात्रे (२९), गोपाल कुर्झेकर (३२), रोशन मुंडले (३१) सर्व रा. अड्याळ यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास दौलत मारबते करीत आहेत.

You Might Also Like

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

CM Gram Sadak Yojana: ‘ना नफा-ना तोटा’ रेती धोरणाला हरताळ

Minister Dr. Pankaj Bhoyar: धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेणार: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Tiger Hunting: वाघाने केली म्हशीची शिकार; तातडीच्या भरपाईची मागणी

Lakhandur Paddy Harvesting: लाखांदूर तालुक्यात हलक्या वानाच्या धानपीक कापणीला वेग

TAGGED: Adyal Cylinder Thief
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणीशेती

Parbhani: परभणीत २ लाख ८२ हजार कार्ड धारकांना धान्य योजनेचा लाभ

Deshonnati Digital Deshonnati Digital July 31, 2024
Parbhani Case : नापिकीला कंटाळून ४० वर्षीय शेतकरी आत्महत्या
Gangakhed Accident: आयशर व शालेय विद्यार्थ्यांच्या ऑटो अपघात; एक जण जागीच ठार
Illegal sand transport: अवैध वाळू वाहतूकीचा टिप्पर पकडला…!
hingoli: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवाईत गावठी व लायटर पिस्टल पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Saibaba Temple
अध्यात्मनागपूरविदर्भ

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

October 13, 2025
CM Gram Sadak Yojana
विदर्भभंडारा

CM Gram Sadak Yojana: ‘ना नफा-ना तोटा’ रेती धोरणाला हरताळ

October 13, 2025
Minister Dr. Pankaj Bhoyar
विदर्भभंडाराराजकारणशेती

Minister Dr. Pankaj Bhoyar: धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेणार: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

October 13, 2025
Tiger Hunting
विदर्भभंडारा

Tiger Hunting: वाघाने केली म्हशीची शिकार; तातडीच्या भरपाईची मागणी

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?