देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wedding ceremony: आदर्श सामुहिक विवाह सोहळा 13 जोडप्याचा विवाह सपन्न
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Wedding ceremony: आदर्श सामुहिक विवाह सोहळा 13 जोडप्याचा विवाह सपन्न
विदर्भगडचिरोली

Wedding ceremony: आदर्श सामुहिक विवाह सोहळा 13 जोडप्याचा विवाह सपन्न

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/18 at 9:18 PM
By Deshonnati Digital Published April 18, 2025
Share

कोरची (Wedding ceremony) : येथून 2 कि.मी.अंतरावर मोहगांव येथे दरवर्षी आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोहले ) क्षेत्र कोरची विद्यमाने आदर्श सामुहिक विवाह सम्मेलन समारोह चे  कार्यक्रम दिनांक 18/4/ 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता आयोजित केलेआहे.

आदिवासी विवाह (Wedding ceremony) संमेलनाचे उद्घाटक म्हणून मा. डॉ. नामदेव कीरसान खासदार  चिमूर  आमगाव निर्वाचन क्षेत्र  .समारंभाचे सह उदघाटक म्हणून मा.रामदास मसराम आमदार आरमोरी निर्वाचन क्षेत्र, कार्यक्रम अध्यक्ष बिंदुलाल चंद्रवंशी अध्यक्ष आदिवासी कवर समाज छ.ग. महाराष्ट्र, समारंभाचे उपाध्यक्ष म्हणून मा. भारतभाऊ दुधनांग  संचालक ,म.रा.आ.वि.मं.नाशिक , प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर सर,प्रमुखपाहुणे म्हणून महेंद्र ब्राह्मणवाडे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष गडचिरोली संजयजी नाईक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष,नितेश राठोड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष , मनोज भाऊ अग्रवाल तालुका काँग्रेस कमिटी कोरची , रामसूराम काटेगे गोंड समाज अध्यक्ष तालुका कोरची, कुमारी बाई जमकतन समाज सेविका, निळा कन्नाके व्यसन मुक्ती तालुका अध्यक्ष,गणेश सोनवणे नायब तहसीलदार कोरची ,. मा. शैलेंद्र ठाकरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कोरची ,मुकुंद देशमुख पोलीस उपनिरीक्ष पोलीस स्टेश कोरची,योगेश पवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन कोरची, गणेश फुलकवर  गडचिरोली ,पितांबर आडुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कवर छत्तीसगड,सुनीता मडावी सरपंच ग्रामपंचायत कोचिनारा,  रुपलाल देवानंद  उपसरपंच ,नरेश जमकातन पो. पा. मोहगांव, चेतन जमकातन लेखापाल अधिकारी गडचिरोली, अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी,अवध बगमूळ माजी सभापती, दामोदर पटले सचिव ,डॉ.शैलेंद्र बिसेन, कुमारीबाई जमकातन,सदरूद्दीन भामानी ,भगवंती सोनार ,सुन्हेर सोनटापर अध्यक्ष नानही, अशोक कुलकवर अध्यक्ष ,सुनिल जमकातन  सर,कलीराम चंद्रवंशी,महेश चंद्रवंशी,प्रकाश गंगाकाचुर, नीलकंठ बखर, सोनू कपूरडेरिया, जमकतन सर, आसाराम फुलकवर, परमानंद पूजेरी, राष्ट्रपाल नखाते,,सोबीत मडावी,,परदेशी दुधकवर,प्रेमसिंग जमकातन,फिरोज फुलकवर, निलांबर चंद्रवंशी,दशरथ चंद्रवंशी,धनिराम पुजेरी,शिवकुमार बागडेहरिया, सुरेश करसायल,हेमंत ताटपालन, सुरेंद्र सांगसुरुवार,.आदि मान्यवर उपस्थित होते.

 Wedding ceremony

मा.नामदेवराव किरसान खासदार,रामदास मसराम आमदार,यांनी उद्घाटनीय भास्णात म्हणाले की, आज सामृहीक आदर्श विवाह सम्मेलन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. महागाई च्या काळात नाहक खर्च करून कर्जबाजारी होण्या पेक्षा इतर समाजाने सुद्धा कवर समाजाचे आदर्श घेऊन सामूहिक लग्न लावण्याचे उपर्क्रम करावे .,आमदार रामदास मसराम यांनी आदिवासी समाजाने खरी संस्कृती जोपासून ठेवल्याचे मत व्यक्त केले. प्रा.मेघराज कपूर सर यांनी समाजातील लोकांनी लग्न सोहळा सह समाजाला शैक्षणिक, आर्थिक बाबतीत सुद्धा प्रगती करणे काळजी गरज असल्याचे प्रतिपादन केले, भरत दुधनांग कुमारीबाई जमकातन, आदि मान्य भाषणे  झाली.

13 वर – वधुचा विवाह सोहळा (Wedding ceremony) मान्यवराच्या हस्ते संपन्न झाले आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गणेश सोनकलंगी सर प्रास्ताविक भिकम फुलकवर अध्यक्ष कवर समाज, आभार राधेश्यामजी फुलकवर यांनी मानले, मान्यवराणी देणगी देण्यात आली. अपग वर  वधु आमदार रामदास मसराम,मनोज अग्रवाल  यांनी भेट घेऊन भेट वस्तु देऊन शुभेच्छा दिल्या. आदर्श विवाह सोहळा पार पाडण्यासाठी कवर समाजाचे‌ पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

You Might Also Like

Yawatmal : १० नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीच्या आक्षेपांची शहानिशा सुरू

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

TAGGED: wedding ceremony
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Todaba Tiger Reserve
विदर्भचंद्रपूर

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

Deshonnati Digital Deshonnati Digital May 13, 2025
Russia-Ukraine War: लवकरच संपणार रशिया-युक्रेन युद्ध? अमेरिका आणि रशिया यांच्यात रियाधमध्ये विशेष बैठक
Maharashtra Legislative Council: ‘या’ कारणामुळे विधान परिषदेतील मुस्लिम प्रतिनिधित्व संपुष्टात
Gondia: फायनान्स कंपन्यांची ‘सावकारी’, प्रत्येक कुटूंबातील महिला कर्जबाजारी
Farmer suicide Case: औसा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Yawatmal : १० नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीच्या आक्षेपांची शहानिशा सुरू

October 20, 2025

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

October 20, 2025

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

October 20, 2025

Pandharkawada : पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर धाड

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?