देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Elections: पश्चिम नागपूरचे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे विजया पासुन दूर..?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Elections: पश्चिम नागपूरचे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे विजया पासुन दूर..?
नागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nagpur Elections: पश्चिम नागपूरचे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे विजया पासुन दूर..?

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/13 at 2:18 PM
By Deshonnati Digital Published November 13, 2024
Share

Nagpur Elections:- दक्षिण नागपूर मतदार संघाचे आमदार असतांना सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांच्यावर घराजवळील एक मोकळा भूखंड लाटल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी (Hudkeshwar Police)त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान तक्रारकर्त्याचे वकील अ‍ॅड. तरुण परमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.

सारांश
भूखंड घोटाळ्याचा आरोप; राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळभूखंड घोटाळयामुळे २०१९ मधे कापली होती तिकीट..!बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रकडे केलेल्या तक्रारीतून झाला खुलासा

भूखंड घोटाळ्याचा आरोप; राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाने कोहळे यांची तिकीट कापले होते, शेवटी दुखावलेल्या कोहळे यांनी अ‍ॅड. तरुण परमार यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा हायकोर्ट बॉम्बे मुंबईकडे तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी अ‍ॅड. परमार यांच्या आरोपामुळे पक्षाने तिकीट कापल्याचा, एवढेच नव्हे पक्षाच्या शहर अध्यक्ष पदावरुन हटविल्याचा आरोप केला होता. दक्षिण नागपूरातील जानकीनगर येथे राहणारे सुधाकर कोहळे यांना पक्षाने वर्ष २०१४ मध्ये तिकीट दिले होते. पक्षाच्या संघटन बांधणीसह पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे कोहळे यांचा निवडणूकीत ८१,२२४ मतांनी विजय झाला होता. त्यांच्या खांद्यावर पक्षाने शहर अध्यक्ष पदाचीही जबाबदारी सोपविली होती. दरम्यान ते नासुप्रचे ट्रस्टी सुद्धा होते.

भूखंड घोटाळयामुळे २०१९ मधे कापली होती तिकीट..!

या दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. याविरुद्ध हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती. हे प्रकरण नंतर न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर चौकशीअंती एक एक करीत आरोपींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर सुद्धा गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला होता. दरम्यान तक्रारकर्ते सामाजिक कार्यकर्त्याचे वकील अ‍ॅड. तरुण परमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता. जानकीनगर येथील घराजवळील केवळ १ हजार स्केअर एकूण क्षेत्रफळ असलेला मोकळ्या जागेचे हे प्रकरण होते. याबाबतचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रकाशीत झाले होते. त्यामुळे कोहळे यांनी अ‍ॅड. तरुण परमार यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा हायकोर्ट (Goa High Court) बॉम्बे मुंबईकडे तक्रार केली होती.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रकडे केलेल्या तक्रारीतून झाला खुलासा

तक्रारीत त्यांनी पक्षाने आपल्याला अ‍ॅड. परमार यांच्या आरोपीमुळे वर्ष २०१९ च्या विधानसभेचे तिकीट दिले नसल्याचे, तसेच पक्षच्या शहर अध्यक्ष पदावरुन हटविल्याचा उल्लेख केला होता. खोट्या बातम्या प्रकाशीत करुन माझी बदनामी आणि नुकसान करण्यासाठी हेतुपुरस्सर केल्याचे कोहळे यांनी तक्रारीत म्हटले होते.

You Might Also Like

Hingoli Election: हिंगोली व वसमत येथील मतदार याद्यांत मोठी गडबड

MLA Bhau Patil Goregaonkar: माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकरांच्या शिवसेना प्रवेशाला कार्यकर्त्यांची सहमती

MLA Santosh Bangar: कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत संतोष बांगर खांद्याला खांदा लावून लढणार: आमदार संतोष बांगर

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

MLA Dharmarao Baba Atram: आ. आत्राम आज चामोर्शीतून निवडणुकीचा वाजविणार बिगुल

TAGGED: Crime, Goa High Court, Hudkeshwar Police, Sudhakar Kohale
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Cyclone Dana Alert: दाना चक्रीवादळ: 120KM वेगाचे तीव्र वादळ; कधी आणि कुठे होणार विध्वंस? अलर्ट जारी

Deshonnati Digital Deshonnati Digital October 21, 2024
Zilla Parishad: जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला मिळाला कायमस्वरूपी अधिकारी
Bhandara Explosion: ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटात 8 जणांचा मृत्यू…
Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मारकाला केंद्रीयमंत्री प्रतापरावांकडून अभिवादन!
Manoj Devanand Kayande: मनोज देवानंद कायंदे यांचा ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Election
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Election: हिंगोली व वसमत येथील मतदार याद्यांत मोठी गडबड

October 12, 2025
MLA Bhau Patil Goregaonkar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Bhau Patil Goregaonkar: माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकरांच्या शिवसेना प्रवेशाला कार्यकर्त्यांची सहमती

October 12, 2025
MLA Santosh Bangar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Santosh Bangar: कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत संतोष बांगर खांद्याला खांदा लावून लढणार: आमदार संतोष बांगर

October 12, 2025
Nagpur Company Fire
विदर्भनागपूर

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?