देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pandharkawda : दारूच्या दुकानाविरोधात महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pandharkawda : दारूच्या दुकानाविरोधात महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : दारूच्या दुकानाविरोधात महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर

Deshonnati Digital
Last updated: 2025/09/10 at 12:13 PM
By Deshonnati Digital Published September 10, 2025
Share

Pandharkawda :- केळापूर तालुक्यातील चनाखा येथील महिलांनी देशी दारुच्या (country liquor) दुकाना विरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यांनी गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनवर धडक देऊन निवेदन सादर केले आहे. या दुकानामुळे गावातील शांतता आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ग्राहक दारूच्या बाटल्या घेऊन अंगणवाडीच्या आवारात किंवा पारावर बसून दारू पितात

चनाखा गावात अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दुकान अंगणवाडीला लागूनच आहे. त्यामुळे बाहेरगावावरून येणारे ग्राहक दारूच्या बाटल्या घेऊन अंगणवाडीच्या आवारात किंवा पारावर बसून दारू पितात. त्यानंतर रिकाम्या बाटल्या तिथेच टाकून जातात. या प्रकारामुळे अंगणवाडीत येणार्‍या लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, त्यांच्यासमोर एक चुकीचा आदर्श ठेवला जात आहे. या दारूच्या व्यसनामुळे (addiction)गावातील अनेक पुरुष आणि अगदी लहान मुलांनाही दारूचे व्यसन लागले आहे. दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे गावात अनेक अपघातही झाले आहेत.

याव्यतिरिक्त, दारूमुळे गावातील तीन लोकांचा मृत्यू (Deaths) झाल्याचा दावाही महिलांनी निवेदनाद्वारे केला आहे. या परिस्थितीमुळे गावात भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढला नाही, तर भविष्यात आणखी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची शक्यता महिलांनी व्यक्त केली आहे. निवेदन देण्यासाठी गावातील अनेक महिलांनी पोलिस स्टेशनवर धडक दिली होती.

You Might Also Like

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

TAGGED: Addiction, country liquor, Deaths
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्रीडाविदेश

Champions Trophy 2025: भारतानंतर ‘या’ देशानेही दिला पाकिस्तानला जाण्यास नकार..! चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधून आपले नाव मागे घेणार!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 1, 2024
Tumsar: अखेर… बेपत्ता ‘निल’ तीन दिवसांनंतर घनदाट जंगलात झाडाखाली ‘या’अवस्थेत आढळला
Parbhani mahavitaran: येलदरी, धर्मापुरी येथील पाणी पुरवठ्याची वीज तोडली; ‘ही’ महावितरणची कारवाई कशासाठी?
wild animal: तेंदूपत्ता मजूरावर हत्तीचा कळपाचा हल्ला
Parbhani Crime: भांडणाच्या रागात एकावर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?