चंद्रपूर (Chandrapur) :- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात रेल्वे ट्रॅक (Railway Track) ओलांडत असताना आज गुरुवार दि. १९ जून ला सकाळी ५. ४५ वाजता संदीप अशोक नवले (३८) या युवकाचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीप नवले हा युवक सकाळी जुने रेल्वे फाटक, पोल क्रमांक ८८५ बी / २१ जवळून रेल्वे ट्रक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वे गाडी ची त्याला जोरदार धडक बसली. युवकाचा घटनास्थळीच डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला.
Chandrapur : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics