देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Murder Case: शेत रस्त्यावर काटे टाकण्याच्या वादातून, कुर्‍हाडीच्या मुदनने हल्ला
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Farmer Murder Case: शेत रस्त्यावर काटे टाकण्याच्या वादातून, कुर्‍हाडीच्या मुदनने हल्ला
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Farmer Murder Case: शेत रस्त्यावर काटे टाकण्याच्या वादातून, कुर्‍हाडीच्या मुदनने हल्ला

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/15 at 4:42 PM
By Deshonnati Digital Published June 15, 2025
Share
Farmer Murder Case

हल्ल्यात शेतकरी ठार; दहा दिवसात खुनाची दुसरी घटना

वडगाव पो स्टे (Farmer Murder Case) : वडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजा आकपुरी शेत शिवारात एका क्षुल्लक वादातून एक शेतकरी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना १४ जून रोजी घडली. आकपुरी शेत शिवारात गट क्रमांक ४६ व ४७ दरम्यानच्या असलेल्या शेत रस्त्यावर काटे टाकल्याच्या कारणावरून दोन शेतकर्‍यांमध्ये वाद उफाळून आला,आणि या वादाचे परिणाम थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले.

सुधाकर महादेव बोटरे (४५) रा.धानोरा असे हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकर्‍याचे नाव असून,आरोपी रमेश शामराव कुळसंगे (४०) रा.गणेशपूर याने अचानक रागाच्या भरात हातातील कुर्‍हाडीच्या लोखंडी मुदनने मृतक सुधाकर बोटरे यांच्यावर जबर हल्ला करत मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन मृत पावले. ही वार्ता गावात पसरताच नातेवाईकांनी आकपुरी शेत शिवारात धाव घेत बोटरे यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Farmer Murder Case) मृतक सुधाकर बोटरे यांना आधीच एक वर्षापूर्वी पॅरॅलिसिस झाला होता. त्यात उपचार घेऊन बिमारीत थोडी सुधारणा झाली होती.

वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे, पीएसआय भाऊराव बोकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश खाडे हे तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश कुळसंगे याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल (Farmer Murder Case) करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार विकास दांडे वडगाव हे करीत आहे. आठ ते दहा दिवसापूर्वी यावली ईजारा येथे महिलेचा खून झाला होता ती शाई वायते न वायत पुन्हा आज धानोरा येथे शुल्लक कारणावरून शेतकर्‍याचा खून झाल्याने वडगाव परिसर हादरून गेला आहे.

You Might Also Like

Heavy Rain: अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी!

Sant Rampal Ji Maharaj: संत रामपाल जी महाराजांचा अद्वितीय समाजसेवेचा संकल्प!

Yawatmal : गावांमध्ये जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

Darwah suicide case : बोदेगाव येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Farmer Murder Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
IPL 2025 MI vs SRH
Breaking Newsक्रीडादेशमहाराष्ट्रमुंबई

IPL 2025 MI vs SRH: ट्रॅव्हिस हेडची अद्भुत कामगिरी; सेहवाग आणि गेलच्या खास क्लबमध्ये सामील

Deshonnati Digital Deshonnati Digital April 18, 2025
Shri Ram Navmi: जय श्रीराम जय सेवालाल जयघोषाने दुमदुमली पोहरादेवी नगरी
Parbhani: कॉपीमुक्तीचे पथके उदंड; कारवाई मात्र थंड
Tadoba Tiger Reserve: रानटी हत्तींचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये प्रवेश
Anuradha Credit Union: अनुराधा पतसंस्थेच्या संचालक व कर्मचार्‍यांचे अटकपूर्व जामीन नामंजूर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी!

October 13, 2025
Sant Rampal Ji Maharaj
विदर्भवाशिम

Sant Rampal Ji Maharaj: संत रामपाल जी महाराजांचा अद्वितीय समाजसेवेचा संकल्प!

October 13, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : गावांमध्ये जागा मिळेल तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार

October 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?