देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Krushi Bazar Samiti: आ.बाळापूर कृउबास निवडणूकीत ९६.९२ टक्के मतदान; आज मतमोजणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Krushi Bazar Samiti: आ.बाळापूर कृउबास निवडणूकीत ९६.९२ टक्के मतदान; आज मतमोजणी
मराठवाडाहिंगोली

Krushi Bazar Samiti: आ.बाळापूर कृउबास निवडणूकीत ९६.९२ टक्के मतदान; आज मतमोजणी

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/31 at 2:28 PM
By Deshonnati Digital Published August 31, 2025
Share
Krushi Bazar Samiti

निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधले

आखाडा बाळापूर/हिंगोली (Krushi Bazar Samiti) : कृषि उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूर १८संचालक पदासाठी शनिवारी मतदान झाले. तिन मतदान केंद्रात एकुण जवळपास ९६.९२टक्के मतदान झाले आहे. आज ३१ ऑगस्ट रविवार रोजी आखाडा बाळापूर, शेवाळा रोडवरील कुसमताई चव्हाण सभागृहात मतमोजणी होणार आहे. अटीतटीच्या या (Krushi Bazar Samiti) निवडणूकीत कोण बाजी मारतो याकडे लक्ष वेधले गेले आहे.

सारांश
निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधलेनिवडणुकीमुळे चोख पोलिस बंदोबस्त

आखाडा बाळापूर बाजार समिती १८ संचालक पदासाठी शनिवारी आखाडा बाळापूर जिल्हा परिषद प्रशाला बोल्डा रोड, पोत्रा जिल्हा परिषद शाळा व पिंपळदरी जिल्हा परिषद शाळा ३ मतदान केंद्र ८ बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली. आखाडा बाळापूर जि.प.शाळा बुथ एकवर ३०९ पैकी २९९ तर बुथ चारवर ३५२ पैकी ३४१, तर बुथ सातवर ५६ पैकी ५६ व बुथ आठवर ७६ पैकी ७४ मतदान झाले याचप्रमाणे पोत्रा जि.प.शाळा बुथ दोनवर १९० पैकी १८२ तर बुथ पाचवर १७५ पेकी १६८ म्हणजे दोन केंद्रात ११५८ पैकी ११२० मतदान झाले तर पिंपळदरी केंद्रात ग्रामपंचायत २१३ पैकी २११ व सोसायटीच्या २२०पैकी २११मतदान झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आखाडा बाळापूर सेवा सहकारी संस्था ३०९ पैकी २९९म्हणजे ९६.७६टक्के तर पोत्रा सेवा सहकारी संस्था १९० पैकी १८२म्हणजे ९५.७८ टक्के तसेच सेवा सहकारी संस्था पिंपळदरी २२०पैकी२११ म्हणजे९५.९०टक्के व ग्रामपंचायत मतदार संघ बाळापूर ३५२ पैकी३४१ म्हणजे ९६.८८ टक्के तसेच ग्रामपंचायत मतदारसंघ पोत्रा १७५पैकी १६८ म्हणजे ९६टक्के तर ग्रामपंचायत मतदारसंघ पिंपळदरी २१३पैकी २११ झाले ९९टक्के महत्त्वाच्या व्यापारी मतदारसंघात ५६पैकी ५६ शंभर टक्के तर हमाल मापाडी मतदारसंघात ७६पैकी ७४ म्हणजे ९७.३७ टक्के मतदान झाले एकुण १५९१मतदार पैकी १५४२म्हणजे ९६.९२ टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी (Krushi Bazar Samiti) निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठ्ठे व ५० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी होणार आहे.

निवडणुकीमुळे चोख पोलिस बंदोबस्त

बाजार समिती कार्यक्षेत्र तिन तालुक्यातील १२०गावात आहे. सदर निवडणूक अटीतटीची झाली यात दोन प्रमुख गटातील आरोप प्रत्योरोपान (Krushi Bazar Samiti) निवडणूक गाजली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्वतः अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांनी मतदान केंद्राना भेट देऊन पाहणी केली तर वसमत पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलिस निरीक्षक गणेश राहीरे,पोलीस निरीक्षक वाघ,पोलीस निरीक्षक डोंगरे,सपोनी ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, बालाजी गोणारकर, शेख खुद्दुस सह आठ अधिकारी ,तिन राज्य राखीव बल तुकडी,दंगा काबू पथक,स्थानिक १५व बाहेरील ४०असे ५५पोलीस कर्मचारी २०होमगार्ड यांचा तगडा पोलीस बंदोबस्त निवडणूक मतदान करता लावण्यात आला होता अस डीएसबीचे अतुल मस्के यांनी सांगितले. दरम्यान सकाळी कुसुमताई चव्हाण सभागृहात मतमोजणी होणार आहे. येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आज बंदोबस्त आढावा वरीष्ठांनी घेतला.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Krushi Bazar Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
देशराजकारण

अरविंद केजरीवाल यांचा पीए बिभव कुमार अखेर अटकेत

Deshonnati Digital Deshonnati Digital May 18, 2024
MLA Bachu Kadu: बांधावरची प्रयोगशाळा काळाची गरज: आ. बच्चू कडू
PM Modi Warning Pakistan: पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला मोठा इशारा…
Hingoli accident: भरधाव आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Supplying Essentials: स्व किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था द्वारा ‘जाणीव माणुसकीची’ उपक्रम!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?