देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Illegal sand transport: रात्रभर अवैध रेतीची वाहतूक; वाळू माफियासमोर जिल्हा प्रशासन हतबल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Illegal sand transport: रात्रभर अवैध रेतीची वाहतूक; वाळू माफियासमोर जिल्हा प्रशासन हतबल
विदर्भबुलडाणा

Illegal sand transport: रात्रभर अवैध रेतीची वाहतूक; वाळू माफियासमोर जिल्हा प्रशासन हतबल

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/18 at 9:35 PM
By Deshonnati Digital Published July 18, 2024
Share
Illegal sand

रात्रभर सुरू असलेली अवैध रेतीची वाहतूक मोबाईलमध्ये कैद

देशोन्नती वृत्त संकलन
चिखली/बुलढाणा (Illegal sand transport) : -अवैध रेतीच्या वाहतुकीवर कडक निर्बंध आहेत तसेच गेल्या आठ दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे त्यामुळे वाळू माफियाकडून रात्रभर मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक (Illegal sand transport) केली जात आहे . हा प्रकार शिंदे गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये कैद करत प्रशासनाच्या (District administration) अधिकाऱ्यांना कळविले मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे वाळू माफिया समोर जिल्हा प्रशासन हतबल झाल्याची चर्चा उमटत आहे.

चिखली तालुक्यातील इसरुळ गावा लगत खडकपूर्णा प्रकल्पाचे मोठे मोठा नदी प्रकल्प आहे . या नदी पात्रातून दररोज मोठया प्रमाणावर वाळू माफिया हे अवैध रेतीची वाहतूक करतात. या अवैध वाहतूकीवर पायबंद घालण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून कार्यवाह्या करत आहे. मात्र कार्यवाही होवूनही अवैध रेतीची वाहतूक बंद होत नाही उलट बंदच्या नावाखाली मोठया प्रमाणावर (sand mafia) अवैध रेतीची वाहतूक होते. त्यातच आता गेल्या पाच ते सहा दिवसा पासून महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू असल्याने वाळू माफिया रात्रभर अवैध रेतीची वाहतूक करत आहेत.

हा प्रकार इसरुळ येथील माजी सरपंच पती तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी अवैध रेतीचे वाहने थांबवून निषेध नोंदविला असल्याने महसूल अधिकारी यांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते .तरी सुध्दा (sand mafia) वाळू माफिया हे कोणालाही न जुमानता दररोज अवैध रेतीची वाहतूक करत आहेत हा प्रकार १८ जुलै रोजी संतोष भुतेकर यांनी मोबाईल मध्ये कैद करून उघडकिस आनला आणि अवैध रेतीची वाहतूक बद्दल माहिती महसूल विभागाचे अधिकारी यांना दिली मात्र काम बंद आंदोलन सुरू असल्याने अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाणे टाळले. त्यामुळे आता (District administration) महसूल विभागाचे अधिकारी वाळू माफिया समोर हतबल झाल्याने रेतीची अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू झाली आहे. मात्र या प्रकारामुळे लोकांना अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकत घ्यावी लागत आहे.

You Might Also Like

Nandgaonpeth police Case: धडाकेबाज कारवाई: नांदगावपेठ पोलिसांनी पकडला २१ लाखांचा पोर्टिफाईड तांदूळ

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळेत साईबाबा प्राणप्रतिष्ठा उत्सव थाटात साजरा

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

TAGGED: District Administration, illegal sand, Illegal sand transport, sand mafia
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
X Down
तंत्रज्ञानदिल्लीदेशविदेश

X Down: सलग दुसऱ्याही दिवशी X डाउन, जगभरातील वापरकर्ते त्रस्त!

web editorngp web editorngp May 24, 2025
Sonpeth Leopard: परभणीतील सोनपेठ शहरात बिबट्याचे बछड्या सह दर्शन
Pusad Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरी करणारा आरोपी जेरबंद
Parbhani Suicide: ३६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आकस्मिक मृत्यूची नोंद
Primary Health Centre: आरोग्य केंद्रावर डॉक्टरच नाही?, विविध मागण्यासाठी तालाठोक आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nandgaonpeth police Case
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth police Case: धडाकेबाज कारवाई: नांदगावपेठ पोलिसांनी पकडला २१ लाखांचा पोर्टिफाईड तांदूळ

October 14, 2025
Dhammachakra Pravartan Din
विदर्भBreaking Newsदेशनागपूर

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

October 14, 2025
Saibaba Temple
अध्यात्मनागपूरविदर्भ

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळेत साईबाबा प्राणप्रतिष्ठा उत्सव थाटात साजरा

October 14, 2025
Sant Shri Kashinath Baba
विदर्भवाशिम

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?