देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shree Gajanan Maharaj: श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे 115वा श्री पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Shree Gajanan Maharaj: श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे 115वा श्री पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न
अध्यात्मबुलडाणाविदर्भ

Shree Gajanan Maharaj: श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे 115वा श्री पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/28 at 7:48 PM
By Deshonnati Digital Published August 28, 2025
Share
Shree Gajanan Maharaj

शेगाव (Shree Gajanan Maharaj) : श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने 115 वा श्री पुण्यतिथी उत्सव दि. २५ ऑगस्ट २०२४ ते दि. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला.

या उत्सवात दररोज सकाळी काकडा आरती, गाथा-भजन, दुपारी प्रवचन, सायं हरिपाठ व रात्री कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे, ह.भ.प. भरत बुवा जोगी, ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, ह.भ.प. भरत बुवा पाटील, ह.भ.प. बाळु बुवा गिरणायकर यांच्यासह अनेक कीर्तनकारांनी आपल्या रसाळ कीर्तनांनी भक्तिमय वातावरण रंगवले.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणेश पूजन व व्रतस्थापना झाली. भाद्रपद शुद्ध सप्तमीला सकाळी दहा वाजता यागाची पूर्णाहुती पार पडली. तसेच संध्याकाळी सोहळ्यात श्रीयंत्र स्थापनेनंतर भजन व कीर्तन झाले. उत्सवात ४६२ दिंड्यांनी सहभाग नोंदविला. नियमपूर्तीनंतर ७३ नवीन दिंड्यांना टाळ, विणा, मृदंग, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आदी संत साहित्याचे पताकावितरण करण्यात आले. जुन्न्या दिंड्यांना भजन साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

उत्सवात आलेल्या भाविकांसाठी भोजनप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती. तसेच (Shree Gajanan Maharaj) भाविकांच्या सोयीसाठी संस्थानतर्फे विशेष विश्रांती व निवास व्यवस्था करण्यात आली होती.

तसेच श्रीक्षेत्र शेगावसह पंढरपूर, अकोला, म्यानकापुर, अकोट, अंजनगाव, खामगाव, अकोट अशा शाखांमधूनही दिंड्या उत्सवात दाखल झाल्या. संस्थानतर्फे १,९८,००० हून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक, कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान राहिले. (Shree Gajanan Maharaj) श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचे पावित्र्य अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थित राहून आपली श्रद्धा व्यक्त केली.

You Might Also Like

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

TAGGED: Shree Gajanan Maharaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Balaji Urban
विदर्भबुलडाणा

Balaji Urban: बालाजी अर्बनची भव्यं वास्तु लवकरच सभासदांच्या सेवेत दाखल होणार – ॲड. मंगेश व्यवहारे

Deshonnati Digital Deshonnati Digital September 30, 2024
Sugar Industry Gaurav Award: महर्षी दिलीपराव देशमुख यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर
New Delhi: 32 पक्षांनी एक देश, एका निवडणुकीला पाठिंबा दिला तर 15 पक्षांनी विरोध दर्शवला
Sand Smugling: गोदावरी नदीपात्रातून तराफ्याव्दारे वाळूचा उपसा!
Parbhani: परभणीत वक्फ अधिनियमातील दुरुस्ती विधेयकाला विरोध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Motorcycle Accident
गडचिरोलीविदर्भ

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Dog Bite
विदर्भवाशिम

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

October 20, 2025
Diwali 2025
अध्यात्मदिल्लीदेशमहाराष्ट्र

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?