देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akot Crime: मतिमंद, दिव्यांग मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Akot Crime: मतिमंद, दिव्यांग मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप
Breaking Newsअकोलाक्राईम जगतविदर्भ

Akot Crime: मतिमंद, दिव्यांग मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/09 at 8:50 PM
By Deshonnati Digital Published May 9, 2024
Share
Crime

अकोट (Akot Crime) : मतिमंद व दिव्यांग असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने ढोमणपुरा सोमवारवेस येथील आरोपी राजेश मनोहर पा’क याला अकोट येथील (Akot court) जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी दुहेरी जन्मथेपेच्या कारावासाची शिक्षा व द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी सहा वर्षांचा कारावास आरोपीस भोगावा लागणार आहे.

सारांश
पीडिता मुलगी ही गर्भवती असल्याचे निष्पन्नएकूण २२ साक्षीदारांच्या साक्ष

पीडिता मुलगी ही गर्भवती असल्याचे निष्पन्न

नमूद प्रकरणात पीडितेची आई फिर्यादी आहे. पीडिता मुलगी जन्मत:च मतिमंद व दिव्यांग आहे. सन २०२० मध्ये पीडिता मुलगी ही गर्भवती असल्याचे (Akot Crime) निष्पन्न झाले. तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने फिर्यादी व नातेवाईक घरी नसताना राजेश मनोहर पा’क याने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली, अशी फिर्याद पीडितेच्या आईने (Akot police) अकोट शहर पोलिस स्टेशनला दिली होती.

एकूण २२ साक्षीदारांच्या साक्ष

या (Akot Crime) प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पी.बी. सहारे यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता एकूण २२ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. सदर प्रकरणात आरोपीविरूद्ध कलम ३७६ (२) (एएल), ३७६ (२) (एएन), ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा सिद्ध झाला. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस दुहेरी जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली. (Akot polic) अंमलदार एपीआय धीरज चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. पैरवी अधिकारी म्हणून हेकाँ प्रकाश जोशी यांनी मोलाचे सहकार्य केले.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

TAGGED: Akola crime, Akola District, Akola police, Akot court, Akot Crime, Akot police, Crime
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Department of Ecology
लातूरमराठवाडा

Department of Ecology: उदगीर परिसरात आढळली दुर्मिळ ‘दुरंगी माकडशिंगी’ वनस्पती!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 12, 2025
Nanded extortion: तक्रार करा खंडणीचा गुन्हा दाखल करु..
Akola : दीड वर्षापासून ग्रामपंचायत शिलालेख निधीच्या प्रतीक्षेत
National Abacus Competition: राष्ट्रीय प्रोएक्टिव्ह अँबकस स्पर्धेत कु. सान्वी केशेट्टी भारतातुन प्रथम
Laadki Bahin Yojnaa: सत्य बाहेर येणार; लाडक्या बहिणींची होणार तपासणी..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?