कुर्तडी भयानक अपघात

कुर्तडी शिवारात भरधाव कारच्या धडकेत एक गंभीर जखमी

Kurtadi terrible accident: कुर्तडी फाट्याजवळ NH-161 वर एक भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने जगदीश खोकले गंभीर जखमी झाले. महामार्ग पोलीस आणि

कुर्तडी शिवारात भरधाव कारच्या धडकेत एक गंभीर जखमी

Kurtadi terrible accident

आखाडा बाळापूर (Kurtadi terrible accident) : आज सव्वा चार वाजण्याच्या सुमारास NH-161  वर हिंगोली नांदेड जाणारे रोडवर कुर्तडी फाट्यजवळ  भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला महामार्ग पोलीस पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने त्यास तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील कार वारंगा फाटा कडून हिंगोलीकडे जात असतांना कुर्तडी फाट्याजवळ जगदीश संभाजी खोकले (वय 40वर्षे) रा.कुंभारवाडी ता. कळमनुरी कुर्तडी कडुन पाई जात असतांना यातील कारचालक  भरधाव व निष्काळजीपणा वाहन चालविल्याने यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जखमी यास पाठीमागून धडक दिल्याने जखमीस पायाला व डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाला आहे. (Kurtadi terrible accident) जखमीस महामार्ग टोलचे अम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे हलवण्यात आले. 

अपघात स्थळी महामार्ग पोलीस केंद्र येलकी पोलीस जमादार सोपान थिटे, तानाजी खोकले,प्रवीण राठोड यांनी तातडीने धाव घेऊन जखमी ग्रामीण रुग्णालयात हलवून रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्ग वाहतूक सुरळीत केली.

संबंधित सामग्री

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

Risod-Lonar Road Car accident: रिसोड–लोणार मार्गावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याची घटना मांगवाडी फाट्याजवळ

Sep 24, 2026
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ कार-कंटेनर अपघातात कर्ण पवार यांचा मृत्यू; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी.

Sep 22, 2026
प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

ईस्टर्न फ्री वेवर प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; टॅक्सी आणि दोन कारला धडक. आमदार दरेकर सुरक्षित, पोलिसांचा तपास सुरू.

Sep 21, 2026
मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

विलेपार्ल्यात आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक. सुनील धुलविया जखमी असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Sep 18, 2026
यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

घाटंजीतील चिखलवर्धा येथे कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अंशचा उपचारादरम्यान मृत्यू. ऑक्सिजन व रुग्णवाहिका उपलब्धतेबाबत नातेवाइकांचे गंभीर आरोप.

Sep 18, 2026