देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Badlapur Harassment Case: महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Badlapur Harassment Case: महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन
विदर्भयवतमाळ

Badlapur Harassment Case: महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/25 at 3:38 PM
By Deshonnati Digital Published August 25, 2024
Share
Badlapur Harassment Case

पुसद (Badlapur Harassment Case) : बदलापूर येथील दोन शाळकरी मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व राज्यात महिलांवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबविण्यात यावेत या मागणीचे निवेदन राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येथील महाविकास आघाडीच्या वतीने दि. 24 ऑगस्ट रोजी देण्यात आले. तहसील परिसरातील जयस्तंभ जवळ महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी च्या वतीने तहसील परिसरात काळ्या फिती व काळे कपडे घालून राज्यातील महायुती सरकारचा जाहीर निषेध केला.

निवेदनात ते म्हणतात की, (Badlapur Harassment Case) बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच नराधम कर्मचाऱ्यांनी पाशवी अत्याचार केले. ते मानव जातीला काळीमा फासणारे आहे. सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर हे प्रकरण कायदेशीर मार्गाने हाताळण्यात येत असली तरी अन्यायग्रस्तांना न्याय मिळेल याची शाश्वती वाटत नाही. (Badlapur Harassment Case) घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे, एड. वीरेंद्र राजे, राजू वाकडे,काँग्रेसचे डॉ. मोहम्मद नदीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे साहेबराव ठेंगे, नाना जळगावकर,सुरेश धनवे, रवी पांडे, संजय भोणे, राजिक देशमुख,विकास जामकर, एड गजानन देशमुख, दीपक अवचार, जिया शेख, विजय बाबर, साकिब शहा, मालती मिश्रा, विद्यांजली पोहरकर, धनंजय जैन, संजय पाटील कान्हेकर, चंद्रकांत चावडा, अनिल शिंदे, दीपक जाधव, अशा मुळे,सुमन माटे, शारदा आढाव, बेबी ढेकळे, कमल ढेकळे, सरोज टनमने, बेबी घोडेकर, माधव जाधव, सादिक भाई लोहार, हर्षद साकला, रवी बहादुरे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Badlapur Case, Badlapur Harassment Case, Badlapur protest, Badlapur school case, Badlapur Sexual assault, Mahavikas Aghadi, protest movement
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Cyclone Dana Alert: दाना चक्रीवादळ: 120KM वेगाचे तीव्र वादळ; कधी आणि कुठे होणार विध्वंस? अलर्ट जारी

Deshonnati Digital Deshonnati Digital October 21, 2024
China Restaurant Fire: ‘हा’ रेस्टॉरंट बनला मृत्यूचा सापळा; आगीत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Buldhana: जिल्हा परिषद शाळेवर जंगली वानरांची दहशत; शिक्षक व विद्यार्थांचा जीव धोक्यात
Gadchiroli : जिल्ह्यात ४० हजारापेक्षा जास्त बँक खाती १० वर्षापासून निष्क्रीय
Latur: लातूरमध्ये पोलीस ठाण्यासमोरच भिकाऱ्याचा खून!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?