देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Truck Accident: ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Truck Accident: ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी
विदर्भक्राईम जगतभंडारा

Truck Accident: ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/24 at 6:50 PM
By Deshonnati Digital Published April 24, 2025
Share
Truck Accident

काटेबाम्हणी येथील घटना

उसर्रा (Truck Accident) : तुमसर-रामटेक मार्गावरील काटेबाम्हणी गावाजवळ एका ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. त्यात दुचाकीस्वाराच्या पायावरुन ट्रकचे चाक (Truck Accident) गेल्याने दोन्ही पायांचा चेंदामेंदा होऊन निकामी झाले. दिलीप मोहन आगरे (४५) रा.उसर्रा, असे जखमीचे नाव असून त्याला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे.

उसर्रा येथील फर्निचरचे काम करणारा दिलीप आगरे हा साळा दुर्गेश सोनवाने याचेसोबत उसर्रा येथून सुंदरटोला येथे जात असतांना काटेबाम्हणी येथील टाकला फाट्यावर रस्त्यावर मोटारसायकल ठेऊन पाणी पिण्याकरीता सायकल स्टोअर दुकानाजवळ गेला होता. पाणी पिऊन मोटारसायकलकडे परत जात असतांना खाप्याकडून टाकला गावाकडे भरधाव जाणारा ट्रक क्र.एमएच ३६ एए ३२१५ चा चालक संजय कुकडे रा.सकरला, ता.मोहाडी, याने आपल्या ताब्यातील (Truck Accident) ट्रक निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडत असलेल्या दिलीप आगरे याला चिरडले.

त्यात दिलीप आगरे याचे दोन्ही पायांचा चेंदामेंदा होऊन निकामी झाले. (Truck Accident) अपघाताची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले. मात्र जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले. तक्रारीवरुन तुमसर पोलिसात आरोपी ट्रकचालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

Rae Bareli Lynching: ड्रोन चोर समजून दलित तरुणाची हत्या; 5 पोलिस निलंबित!

Shoplifting: दुकान फोडून चोरट्यांनी चांदीच्या शिक्क्यासह 45 हजार रुपयेचा एवज लंपास!

Mahasmarat Baliraja Rath Yatra: महासम्राट बळीराजा रथयात्रेचे कन्हान शहरात भव्य स्वागत

Godhan Puja: गोधन पूजा, बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा!

Farmers: अत्यल्प शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

TAGGED: truck accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाशेतीहिंगोली

Hingoli: शेत शिवारात बिबट्याचा वावर; वन अधिकाऱ्याकडून शोध मोहीम सुरू

Deshonnati Digital Deshonnati Digital July 22, 2024
Chandrapur: मोटरसायकल चोरीचा सराईत गुन्हेगार 24 तासात पोलिसांच्या ताब्यात
MLA Tanhaji Mutkule: आ. तान्हाजी मुटकुळे लागले विकास कामाला; जलेश्वर तलावाची पाहणी
Maharashtra Assembly Election 2024:  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या नावासह ‘या’ उमेदवारांचा समावेश
Farmer son Suicide: पाचोड येथील शेतकर्‍याच्या कर्त्या मुलाची कर्जाला कंटाळून आत्महत्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Rae Bareli Lynching
Breaking Newsक्राईम जगतदेश

Rae Bareli Lynching: ड्रोन चोर समजून दलित तरुणाची हत्या; 5 पोलिस निलंबित!

October 22, 2025
Shoplifting
वाशिमविदर्भ

Shoplifting: दुकान फोडून चोरट्यांनी चांदीच्या शिक्क्यासह 45 हजार रुपयेचा एवज लंपास!

October 22, 2025
Mahasmarat Baliraja Rath Yatra
अध्यात्मनागपूरविदर्भ

Mahasmarat Baliraja Rath Yatra: महासम्राट बळीराजा रथयात्रेचे कन्हान शहरात भव्य स्वागत

October 22, 2025
Godhan Puja
विदर्भवाशिम

Godhan Puja: गोधन पूजा, बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा!

October 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?