Akola dead body :- दिनांक 20 सप्टेंबर बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या (Police station)कार्यक्षेत्रातील येवता रेल्वे गेट पासून दोन किलोमीटर बार्शी टाकळी कडील अंतरावर एका रमा नमक अंदाजे 45 वर्षीय अनोळखी महिलेचे मृत (Dead)अवस्थेत प्रेत आढळले. सदर महिलेची ओळख पटली नसून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) व जिल्हा रुग्णालयात सदर महिलेला ठेवलेले आहे. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण यांनी याबाबत 7020035915 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Akola dead body : रेल्वे ट्रकच्या बाजूला अनोळखी महिलेचे प्रेत आढळले

You Might Also Like
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics