देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur Agricultural Business :- शेतकरी उत्पादक कंपनी कृषी विभागाचा उपक्रम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur Agricultural Business :- शेतकरी उत्पादक कंपनी कृषी विभागाचा उपक्रम
विदर्भचंद्रपूरशेअरबाजारशेती

Chandrapur Agricultural Business :- शेतकरी उत्पादक कंपनी कृषी विभागाचा उपक्रम

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/25 at 11:57 AM
By Deshonnati Digital Published May 25, 2024
Share
  •   एक गाव एक वाण कापूस मुल्यवर्धन साखळी निर्माण करण्यासाठी शेतकरी संवाद

       –   शेतकऱ्यांना मार्गदर्शन चर्चा सत्र व उत्पादण वाढी साठी तज्ञाचे मार्ग दर्शन मिळणार

कोरपना (Korpana) :- राज्यातील कापूस (Cotton)  उत्पादक शेतकऱ्याची शेती गट निर्माण करूण चांगल्या प्रतिचा व उत्पादन वाढ करूण मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ( Agricultural Business ) व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) जागतीक बॅक अर्थ सहाय्यीत कापूस उत्पादक शेतकऱ्या आर्थिक स्थिती सुधारण्या साठी कोरपना आणि राजुरा तालुक्याचा समावेश सन २०२४ . २०२५ वित्तीय वर्षात महाकॉट कापूस मुल्यवर्धन (Cotton Valuation) साखळी द्वारे दर्जेदार उत्पादक व प्रक्रीया करुण शेतकऱ्यांना ( farmers ) आर्थिक लाभ कसा घेता येऊ शकते या बद्दल मार्गदर्शन सिल्वर स्टोन ( Silver Stone ) शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक ( Company Director )  आबिद अली कृषी सहय्यक ( Agriculture Assistant ) संदिप कांबळे प्रकल्पातील समन्वयक आश्विना राठोड यांनी माहीती दिली कोरपना तालुक्यातील १५ गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे

जिनिंग प्रकीया उद्योग लगत असल्याने परिसरातील शेतकऱ्याना वाहतुक खर्चात बचत होणार.!

वनसडी पिपर्डा (Vanasdi Piparda) येथे शेतकऱ्याची संवाद व चर्चा आयोजित करुण योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याची नोदनी करूण ३० शेतकरी अथवा ५० शेतकऱ्याचे गट तयार करून निवड करण्यात आली सर्व समंतीने गट प्रर्वत निवड करूण योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले लोकाचा प्रतीसाद असून एक गाव एक वाण कापूस लागवड योजनेत शेतकरी सहभागी होत असून या भागात मोठया प्रमाणात कापूस लागवड केल्या जाते तसेच कोरपना भागात जिनिंग प्रकीया उद्योग
( Ginning process industry ) लगत असल्याने परिसरातील शेतकऱ्याना वाहतुक खर्चात बचत होणार आहे यापूर्वी गत हंगामात वरोरा भद्रावती (Varora Bhadravati) परिसरात शेतकऱ्यांनी हा उपक्रमही राबविण्यात यशस्वी ठरले तालुक्यात २००० शेतकऱ्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे प्रकल्प संचालक प्रिति हिरळकर यांनी आत्मा अंतर्गत शेती शाळा प्रत्याशिके तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन चर्चा सत्र व उत्पादण वाढी साठी तज्ञाचे मार्ग दर्शन मिळणार आहे शेतकऱ्यानी उत्पादन वाढ व आर्थिक स्तर उंचाविणे हा उद्देश असल्याचे संबंधित कृषी विभागाने हंगाम पूर्व नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण लागवड लाभार्थी निवड प्रकीया पुर्ण करण्याचे सुचना संबधिताना दिले तालुका कृषी अधिकारी  ( Taluka Agriculture Officer) श्री ठाकूर यांनी निवड केलेल्या गावाना शेतकरी गट समुहाचे गाव निहाय लाभार्थी निवड करण्यासाठी संबंधीत कृषी सहाय्यक सुपरवायझर व मंडल अधिकारी यांनी ग्राम भेटी व शेतकरी सभेचे आयोजन १५ गावात करण्याचे दुष्टीने कार्यारंभ सुरू केला आहे यावेळी गावातील संरपंच इंदिरा कुडमेथे रमेश डाखरे विठ्ठल पिंपळकर कवडु पिंपळकर सुनिल उरकुडे संजय जाधव दोलत गोरे रामा येडमे रमेश राठोड विठ्ठल पेठकर यासह बहुसंख्यक कापूस उत्पादक शेतकरी उपस्थीत होते

You Might Also Like

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

TAGGED: Agricultural Business, Agriculture Assistant, Agriculture Officer, Chandrapur, Company Director, cotton, Cotton Valuation, Korpana, One village one breed, Vanasdi Piparda, Varora Bhadravati
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Latur bird flu case: उदगीरच्या रामनगरात कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू!

web editorngp web editorngp January 29, 2025
Latur : शिवराज पाटील चाकूरकरांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
Dussehra Festival: श्री हव्याप्र मंडळाचा दसरा मैदानावर विजयादशमी महोत्सव
phonepe: UPI पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी फोनपे लंकापेसह संलग्नित होणार..!
Parbhani: ‘येथील’ विद्यार्थ्यांना रूळ ओलांडत करावा लागतो प्रवास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?