कुरखेडा (Dudhram committed suicide) : कुरखेडा पासुन ३ कि.मी. अंतरावर असलेल्या तळेगाव येथील दूधराम किसन मडावि वय ( ५०) वर्षीय व्यक्तीने गडफास घेवुन आत्महत्या केल्याची दुःखत घटना आज दिनांक ०८/६/ २०२५ रोजी दुपारी १० वाजताच्या दरम्यान खळबळ जणक घटना घडली. माहितीनुसार, दूधराम मडावी (Dudhram committed suicide) यांची प्रकृती मागील बरेच दिवसापासून बरी राहत नसल्याने आज सकाळी साडेनऊ वाजता घरच्या जांबाच्या झाडाला लटकून जीवन यात्रा संपवली.
कुटुंबाच्या व गावकर्याच्या मदतीने गळफास घेतलेले प्रेत खाली उतरवुन उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे शवविच्छेदनासाठी आनण्यात आले . नंतर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली पोलिस स्टेशन पथक दाखल झाले आणि पंचनामा केला. (Dudhram committed suicide) आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. म?तक मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. आत्महत्येबद्दल गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.