देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास
विदर्भयवतमाळ

Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/19 at 4:02 PM
By Deshonnati Digital Published October 19, 2025
Share
Farmer Suicide Case

विदारक परिस्थितीचा विचार शासनकर्ते कधी करणार?

शेतातील सोयाबीन काढणीलाही परवडेना,नुकसानग्रस्तांना शासनाच्या मदतीची प्रतिक्षा कायम

यवतमाळ (Farmer Suicide Case) : यंदाच्या दिवाळीत शेतकर्‍यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रशासनाने अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही. काही ठिकाणी नुकसान भरपाई जमा झाली मात्र बहुतांश शेतकर्‍यांना दिवाळीच्या दिवसात प्रतिक्षा करावी लागत आहे. (Farmer Suicide Case) कापुस गेले सोयाबीन गेले शेतकर्‍यांच्या घरी कसली दिवाळी साजरी करायची असा प्रश्न पडला आहे.त्यामुळे आर्थिक व भावनि क विवंचनेतून हतलबतेने शेतकरी स्वत:भोवती मृत्यूचा फास आवळत आहेत.

सारांश
विदारक परिस्थितीचा विचार शासनकर्ते कधी करणार?शेतातील सोयाबीन काढणीलाही परवडेना,नुकसानग्रस्तांना शासनाच्या मदतीची प्रतिक्षा कायम

दिवाळीच्या तोंडावर आज धनोत्रयोदशीच्या दिवशी कळंब तालुक्यातील तिरझडा येथील सुभाष वसंतराव ठूसे तर दारव्हा तालुक्यातील लोही येथील नितीन चव्हाण या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या शेतकर्‍यांनी केलेल्या आत्महत्या मन हेलावून टाकणार्‍या आहेत. तेव्हा शेतकर्‍यांवर ओढवलेल्या विदारक परिस्थितीचा विचार शासन व शासनकर्ते करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले,नदी काठावरील शेती पूर्णत: वाहून गेल्या त्यांच्याकडे तर उत्पन्नाचे साधन राहिले नाही.५० टक्के पेक्षा अधिकच्या पिकांचे नुकसान झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. आणि ज्यांची पिक काही प्रमाणात बचावली,मात्र ढगाळ वातावरण व रोगराईमुळे त्यांच्या पिकांचे उत्पादन घटले आहे,त्यांचावरही आर्थिक संकट कायम आहे.

बाजारात सोयाबीनचे दर तीन ते साडेतीन हजाराच्या वर नाहीत,अजूनही शासनाने हमीदाराने सोयाबीनची खरेदी सुरु केलेली नाही.त्यामुळे दिवाळीच्या दिवसात खुल्या बाजारात सोयाबीन विकणार्‍या शेतकर्‍यांना १५०० ते १८०० रूपयांपर्यंतचे क्विंटली नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात सोयाबीन काढायचे म्हटले तर सोयाबीन सोंगणीचा मजुरी खर्च ही निघत नाही तर कापसाच्या झाडांना दोन,चार बोंडे लागली आहे. कापसाचे उत्पादन होणार नसल्याचे वास्तव आहे. त्यात शासनाकडून दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती मात्र अजूनही बहुतांश शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झालेली नाही.

शासनाकडून घोषीत करण्यात आलेल्या शेतकर्‍यांसाठीच्या विशेष पॅकेज अजूनही शेतकर्‍यांपर्यंत पोहचलेले नाही. त्यामुळे खरीप हंगामाचे हाती येणारे पिक अल्पभूधारक व उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसणार्‍या शेतकर्‍यांसाठी भिषण प्रश्न बनला आहे. (Farmer Suicide Case) दिवाळी सारख्या सणात धनोत्रयोदशीच्या दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद सण साजरा करण्याऐवजी जर जिल्हातील दोन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतील तर शेतकर्‍यांची स्थिती किती बिकट झाली असेल ,याचा विचार शासनकर्ते करणार नाहीत का?

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: farmer suicide case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतपरभणीमराठवाडा

Parbhani Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले ४ हजार ५७३ लिटर मद्य जप्त

Deshonnati Digital Deshonnati Digital July 4, 2024
Bedgaon Health problems: बेडगावच्या आरोग्य समस्यांबाबत आंदोलनाचा इशारा
Parbhani : मुंबई मराठा आंदोलनकर्त्यांसाठी मदत कार्यालय परभणीत…!
Parbhani water project: ‘या’ बंधार्‍यातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Latur case: वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या लॉजवर छापा! गिऱ्हाईकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?