देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: crime news: मिरचीपूड झोकून लूटमार करणारी टोळी जेरबंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > crime news: मिरचीपूड झोकून लूटमार करणारी टोळी जेरबंद
Breaking Newsअमरावतीक्राईम जगत

crime news: मिरचीपूड झोकून लूटमार करणारी टोळी जेरबंद

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/02 at 7:55 PM
By Deshonnati Digital Published May 2, 2024
Share
crime news

धामणगाव रेल्वे (crime news) : डोळ्यात मिरची पूड झोकून भरदिवसा डकैती करणाऱ्या टोळीचा स्थानिक (crime branch) गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर शोध लावला आहे. सात दिवसांपूर्वी भारत फायनान्स कंपनीच्या वसूली कर्मचाऱ्याला जवळपास तीन लाख रुपयांनी भरदिवसा लुटल्याची घटना घडली होती. तालुक्यातील मंगरूळ बायपास रस्त्यावर घडली होती.

सारांश
डकैतीमधील लुटारूंचा गुन्हे शाखेने लावला शोधस्थानिक गुन्हे शाखेचे मोठी कामगिरीदोघे मूर्तिजापूर व एक आरोपी चांदुर बाजार तालुक्यातीलगोपनीय सूत्रांनी दिली माहिती

डकैतीमधील लुटारूंचा गुन्हे शाखेने लावला शोध

तालुक्यात सात दिवसांपूर्वी घडलेल्या लुटमारीच्या प्रकरणात (crime branch) गुन्हे शाखेला आरोपींचा शोध लावण्यात यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सदर गुन्ह्यातील सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके वय २५, त्याचा भाऊ ज्ञानेश्वर वासुदेव सोळंके वय २२ दोघेही रा. जांभा बुद्रुक ता. मूर्तिजापुर जि. अकोला व अमरावती जिल्ह्यातील कार्तिक नंदू पवार वय २४ रा. बोरज ता. चांदुर बाजार या तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे. विश्वासात घेऊन विचारपूस केली. या तीघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून चांदूर बाजार येथील त्या दोघांचा चुलत मामा कार्तिक पवार याला सोबत घेऊन तिघांनी उधारीचे पैसे फेडण्यासाठी व कौटुंबिक कामाकरिता पैशाचे अत्यंत आवश्यकता असल्यामुळे सदरची लूटमार केल्याचे सांगितले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे मोठी कामगिरी

यातील ज्ञानेश्वर हा अमरावती येथे उत्कर्ष फायनान्स कंपनीला काम करून चुकला असल्याने भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी वसुली करिता गावोगावी फिरतात व त्यांच्याकडे भक्कम पैसा असल्याच्या माहिती त्याला होती. हे तिघेही घटनेच्या दिवशी सकाळपासून शहरातील या कार्यालयाबाहेर उभे राहून वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची रेकी करू लागले. (crime news) जाणाऱ्यांपैकी लुटता येईल अशा वर्णनाच्या सडपातळ बांधा असलेल्या कर्मचाऱ्यांचा या तिघांनी टार्गेट केले.ठरल्याप्रमाणे पाठलाग करून मंगरूळ दस्तगीर वरून वसुलीची रक्कम घेऊन परत येत असतांना, सुनसान रस्ता पाहून आरोपितांनी मिरचीपूड आदित्य दांडगे याच्या डोळयांत फेकली. कर्ज वसुलीची बॅग हिसकावून पळ काढल्याची हकीकत समोर आली आहे.

दोघे मूर्तिजापूर व एक आरोपी चांदुर बाजार तालुक्यातील

२५ एप्रिल रोजी भरदुपारी साडेतीनच्या दरम्यान भारत फायनान्स कंपनीचा वसुली कर्मचारी आदीत्य राजु दांडगे मंगरूळ दस्तगीर येथून कर्जवसुलीची रक्कम घेऊन परत शहरात येत असताना, मंगरूळ बायपासवर काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर मागून येऊन दोन इसमांनी आदित्य दांडगे यांच्या डोळ्यात मिरची पुड झोकुन त्यांचे जवळ असलेल्या भारत फायनान्स कंपनीच्या बॅग मधील २ लाख ७९ हजार रु रोख व सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक मशीन असा एकूण २ लाख ९१ हजार ३३५ रुपयांचा मध्यमान डकैती घालून आरोपी त्यांनी लुटल्याची गंभीर घटना घडली होती. दरम्यान (Amravati Police) दत्तापूर पोलिसात भादवि कलम ३९४,३९२ अधिक ३४ अन्वये डकैती व लुटमरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. कोणताही सबळ पुरावा हाती लागत नसल्याने अज्ञात असलेल्या या आरोपींचा शोध घेणे गुन्हे शाखेसाठी आव्हान करत होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांचे पथक आरोपींच्या शोधकामी रवाना झाले होते.

गोपनीय सूत्रांनी दिली माहिती

गुन्ह्याचा समांतर तपास केला असता तांत्रिक कौशल्याच्या आधारावर व गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा बुद्रुक येथे रहाणाऱ्या सचिन उर्फ शिवा सोळंके याने त्याच्या साथीदारासह केल्याचे उघडकीस आले. दरम्यान जांभा बुद्रुक येथील ऑटोस स्टॉप वर छापणार असून गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शितापीने सचिन उर्फ शिवा, त्याचा भाऊ ज्ञानेश्वर सोळंके व चांदुर बाजार येथील चुलत मामा नंदू पवार या तीघांनाही अटक केली. सदरची कारवाई (Amravati Police) जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार मंगेश लकडे, अमोल देशमुख चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार चेतन गुल्हाने,रितेश वानखडे, शिवा शिरसाट, सारिका चौधरी, चालक संजय प्रधान, श्याम मते, हर्षद घुसे या पथकाने केली आहे.

घटनेतील आरोपीतांकडून लुटमार केलेल्या रकमेपैकी १ लाख ३० हजार रुपये रोख ,गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी १ लाख ७५ हजार,३  मोबाईल फोन अंदाजित की, ४०हजार असा एकूण ३ लाख ४५हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी (Amravati Police) दत्तापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

You Might Also Like

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

Poshan Aahar Yojana: सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचे ‘कुपोषण’….काय आहे परिस्थिती?

Mohadi Nagar Panchayat: मोहाडी नगरपंचायतमधील भ्रष्टाचार आता मंत्रालयात गाजणार!

TAGGED: Amravati Crime, Amravati elections, Amravati Hospital, Amravati LokSabha, Amravati news, Amravati police, Crime Branch, crime news
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: दुसऱ्यांदा जामीन घेणे पडले महागात; चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

Deshonnati Digital Deshonnati Digital December 28, 2024
Risod crime: रिसोड शहरात २५० किलो प्लास्टिक जप्त; १२ व्यापारांवर कारवाई
Whatsapp Video Call: सावध…बंगळुरूमध्ये ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून फसवणूक!
Latur: लातूरमध्ये आडते व हमाल-मापाडी आक्रमक!
LokSabha Election: मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनोखा उपक्रम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Google AI Hub
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

October 14, 2025
Adani AI Data Centre
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रविदेश

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

October 14, 2025
Malaysia Influenza Virus
Breaking Newsआरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

October 14, 2025
Poshan Aahar Yojana
विदर्भअमरावतीआरोग्य

Poshan Aahar Yojana: सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचे ‘कुपोषण’….काय आहे परिस्थिती?

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?