देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dr. Ramesh Shinde: हिंगोली तहसीलदारांच्या लेखी आश्वासनामुळे डॉ. रमेश शिंदे यांचे सरणावरील उपोषण मागे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Dr. Ramesh Shinde: हिंगोली तहसीलदारांच्या लेखी आश्वासनामुळे डॉ. रमेश शिंदे यांचे सरणावरील उपोषण मागे
मराठवाडाराजकारणहिंगोली

Dr. Ramesh Shinde: हिंगोली तहसीलदारांच्या लेखी आश्वासनामुळे डॉ. रमेश शिंदे यांचे सरणावरील उपोषण मागे

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/16 at 8:50 PM
By Deshonnati Digital Published October 16, 2025
Share

हिंगोली (Dr. Ramesh Shinde) : जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेती खरडून जात वाहून गेली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना झाला असून राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, कयाधू नदीवरील खरबी येथील बंधारा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांनी केसापूर येथे सरनावर झोपून आमरण उपोषण सुरू केले होते.

याची दखल हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी घेऊन अतिवृष्टीचे नुकसान भरपाई जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यापर्यंत अजून त्यांना फायदा होणार आहे. व वरिष्ठ स्तरावर याची कारवाई सुरू असल्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या प्रतिनिधीने डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांची भेट घेत लेखी स्वरुपात पत्र दिल्याने त्यांनी सरनावरील आमरण उपोषण आंदोलन मागे मागे घेण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कळमनुरी वसमत औंढा नागनाथ व हिंगोली या पाच तालुक्यात मागील अतिवृष्टीत शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेती व सिंचन विहिरी तसेच शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांनी अगोदर मोर्चा व इतर आंदोलने केली होती.

त्यानंतर हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे सरणावर बसून आमरण उपोषणाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात केली होती. या संदर्भात हिंगोली चे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी लेखी स्वरूपात पत्र व्यवहार करत हिंगोली व सेनगाव तालुका घेण्यात आलेला असून 10. ऑक्टोंबर 2025 शासन निर्णयानुसार हिंगोली व सेनगाव तालुक्याला हिंगोली जिल्हयातील पुर्ण तालुक्याला सारखाच फायदा होणार आहे.

हिंगोली व सेनगाव तालुका पुन्हा 10 ऑक्टोंबर 2025 शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. या कारणाने आपण आमरण उपोषणाचा जो पवित्रा, स्मशानभूमीत केसापूर या ठिकाणी आंदोलनाचा घेतला आहे.ते आमरण उपोषण मागे घेण्यात यावे. तसेच सोबत शासन निर्णय मंजूर झालेला देत आहोत आपण या उपोषणापासून परावृत्त व्हावे. काही दिवसातच वसमत, कळमनुरी, औंढा, हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतक-यांना सुध्दा शासन मदत पूर्णतः त्या तालुक्याप्रमाणे मिळणार आहे. करीता आपण या आंदोलनापासून परावृत्त व्हावे.

शासन निर्णय क्र. सीएलएस-2025प्र.क्र.365/म-365/म-3 (मदत-1) दिनांक 10 ऑक्टोबर 2025 नुसार कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.सदर शासन निर्णयानुसार हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्याचा एकत्रित अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस पुरक म्हणुन नोंदविण्यात आले असून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार करण्यात येत आहे. असे आश्वासन लेखी स्वरुपात 15 ऑक्टोंबर रोजी उपोषणार्थी डॉ. रमेश शिंदे यांना दिल्याने केसापूर येथील आयोजित केलेले सरणावरील आंदोलन मागे घेतले आहे.

You Might Also Like

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

Soybean Buying Center: हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

Crackers Eye Injury: फटाके फोडताना पाच वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत

TAGGED: Dr. Ramesh Shinde, Hingoli Tehsildar, hunger strike
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतमराठवाडाहिंगोली

Hingoli: गारमाळमधील मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल; ५८ जणांवर गुन्हे दाखल

Deshonnati Digital Deshonnati Digital June 14, 2024
‘अब हम भी मुजरा करेंगा’!
Hingoli crime : शेतीच्या कारणातून पतीचा खून केल्याची पत्नीची तक्रार; सवतीसह सावत्र मुलीवर खूनाचा गुन्हा दाखल
Pusad Crime: डीबी पथकाची मोठी कारवाई; तलवार घेऊन फिरणारा इसम जेरबंद
Shri Vighnaharta Chintamani: श्री विघ्नहर्ता चिंतामणी बाप्पाच्या सेवेकर्‍यांचा सत्कार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli District Court
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

October 17, 2025
Student molestation case
मराठवाडाहिंगोली

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

October 17, 2025
Nanhe Sitare
मराठवाडाहिंगोली

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

October 17, 2025
मराठवाडाहिंगोली

Soybean Buying Center: हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?