देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Illegal Sand Extraction: कवलेवाडा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरूच
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Illegal Sand Extraction: कवलेवाडा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरूच
विदर्भक्राईम जगतभंडारा

Illegal Sand Extraction: कवलेवाडा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरूच

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/12 at 3:40 PM
By Deshonnati Digital Published October 12, 2025
Share
Illegal Sand Extraction

गावातील लोकवस्तीतून होते वाहतूक; ग्रामस्थांच्या जीवितास धोका

तुमसर (Illegal Sand Extraction) : तालुक्यातील कवलेवाडा रेती घाटावर सध्या अवैध रेती उपशाचे सत्र सुरू असून, दिवसेंदिवस रेती माफियांचा धाडस वाढत चालले आहे. गावातूनच ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असून, यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या कवलेवाडा रेती घाटातून रोज रात्री तसेच सकाळच्या वेळी (Illegal Sand Extraction) रेतीचे ट्रॅक्टर गावाच्या मध्यवस्तीमधून वेगाने धावत असतात. लहान मुलं, वृद्ध आणि शाळेत जाणारे विद्यार्थी यांच्यावर अपघाताचा धोका सतत निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, धूळ आणि आवाजामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

सारांश
गावातील लोकवस्तीतून होते वाहतूक; ग्रामस्थांच्या जीवितास धोकागावकर्‍यांची मागणी आणि आंदोलनाचा इशारा

याबाबत नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रार केली असली तरी, स्थानिक सरपंच, पोलिस पाटील तसेच पोलिस व महसूल प्रशासन यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलटपक्षी, गावात चर्चा आहे की, हे अधिकारी रेती तस्करांकडून आर्थिक लाभ घेऊन मौन बाळगतात. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे शासन पर्यावरण रक्षणासाठी मोहिमा राबवित असतांना, दुसरीकडे कवलेवाडा परिसरात उघडपणे सुरू असलेल्या या (Illegal Sand Extraction) अवैध उपशामुळे नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचा परिणाम स्थानिक भूजलस्तरावरही होण्याची शक्यता आहे.

गावकर्‍यांची मागणी आणि आंदोलनाचा इशारा

महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी तातडीने रेती उपसा थांबवावा, संबंधित ट्रॅक्टर जप्त करावेत आणि या (Illegal Sand Extraction) तस्करीमागील प्रमुख माफियांवर कठोर कारवाई करावी. जर या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले गेले, तर कवलेवाडा ग्रामवाशीयांकडून पोलिस स्टेशन समोर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

You Might Also Like

Abacus Competition: अबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

MLA Dharmarao Baba Atram: आ. आत्राम आज चामोर्शीतून निवडणुकीचा वाजविणार बिगुल

Agricultural Sector Productivity: कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे

Vidarbha State Andolan Samiti: आज गडचिरोलीत विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा

TAGGED: Illegal sand Extraction
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
CM Devendra Fadnavis
मुंबईमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना ताकीद

Deshonnati Digital Deshonnati Digital May 19, 2025
Sadgurudas Maharaj: ‘पत्रभेट-भेट सद्गुरूंशी’; धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती
Chandrapur crime : जिल्ह्यातील ६० बेपत्ता मुली व महिलांचा लागला शोध..
MLA Dharmarao Baba Atram: जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी पक्षसंघटन मजबूत करा
Illegal mining: अबब..!अवैध उत्खनन; पोकलेन सह पाच हायवा ट्रक जप्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Abacus Competition
विदर्भवाशिम

Abacus Competition: अबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

October 12, 2025
Nagpur Company Fire
विदर्भनागपूर

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

October 12, 2025
MLA Dharmarao Baba Atram
विदर्भगडचिरोलीराजकारण

MLA Dharmarao Baba Atram: आ. आत्राम आज चामोर्शीतून निवडणुकीचा वाजविणार बिगुल

October 12, 2025
Agricultural Sector Productivity
विदर्भगडचिरोलीराजकारण

Agricultural Sector Productivity: कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?