Yawatmal :- इसमाला काठीने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादीच्या घरासमोर येवुन शिविगाळ (abusing) करीत असतांना त्यांना हटकले असता मला का हटकले या कारणावरून वाद करून काठीने डोक्यावर मारून जखमी केले तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आशीष मोहन जाधव यांच्या तक्रारीवरून बादल विकास राठोड, विलास उंकडा राठोड व अन्य एका विरूध्द गुन्हा नोंद केला.
शेतात बकर्या गेल्याने वाद
महागाव : शेतात बकर्या गेल्याने वाद निर्माण झाला. याप्रकरणी फिर्यादीसोबत शेतात बकर्या घुसवल्याच्या कारणावरून वाद करून शिविगाळ केली व थापडाबुक्योन तसेच दगडाने डोक्यावर, कमरेवर मारून जखमी केले तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राहुल निळु राठोड यांच्या तक्रारीवरून विजय धर्मा राठोड, धुळा विजय राठोड, पृथ्वी विरूध्द गुन्हा (crime) नोंद केला.