देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: China Army: J-20: चीन बनवणार 5th जनरेशन फायटर प्लेन, भारताला किती धोका?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > देश > China Army: J-20: चीन बनवणार 5th जनरेशन फायटर प्लेन, भारताला किती धोका?
देशविदेश

China Army: J-20: चीन बनवणार 5th जनरेशन फायटर प्लेन, भारताला किती धोका?

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/11 at 6:50 PM
By Deshonnati Digital Published June 11, 2024
Share
Army

बीजिंग (China Army) : भारताच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर (China Army) चीन हवाई दल मजबूत करत आहे. विशेषत: चीन आपल्या लढाऊ विमानांची संख्या सातत्याने वाढवत आहे. भारतावर वर्चस्व मिळवण्याचे चीनचे स्पष्ट उद्देश आहे. स्वदेशी लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये स्वावलंबन साधण्यासाठी भारताकडे अनेक प्रकल्प आहेत. चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंना भारत चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. चीनने 2035 पर्यंत 100 पाचव्या पिढीचे जे-20 विमान तयार करण्याचे ठरवले आहे. पोर्टल

सारांश
J-20 माइटी ड्रॅगनची शक्ती काय?AMCA प्रकल्पासाठी बजेट किती?

भारतीय संरक्षण उद्योगाला फिफ्थ जनरेशन ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) लढाऊ विमाने तयार करण्यासाठी भारत सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. AMCA हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात समाविष्ट होईपर्यंत, चीन 1000 हून अधिक J-20 मायटी ड्रॅगन, 5 th जनरेशन लढाऊ विमान सीमेवर तैनात केले जाणार आहे. चीन केवळ 5 th जनरेशनचे लढाऊ विमान बनवण्यापर्यंत थांबणार नसून, 6 th जनरेशनचे लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान बनवण्याच्या दिशेने चीन पुढे सरसावला आहे.

J-20 माइटी ड्रॅगनची शक्ती काय?

J-20 हे ट्विनजेट ऑल-वेदर स्टेल्थ 5 th जनरेशनचे लढाऊ विमान आहे. J-20 लढाऊ विमानाने 11 जानेवारी 2011 रोजी प्रथम उड्डाण केले आणि 2016 मध्ये अधिकृतपणे चिनी सैन्यात सामील करण्यात आले. चीन अजूनही आपल्या लढाऊ विमानांसाठी इंजिन तयार करण्यासाठी धडपडत आहे. AMCA ला भारतीय हवाई दलात येण्यासाठी आणि पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी 15 वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी युरोटाइम्समध्ये लिहिले की, भारत अजूनही पाचव्या पिढीच्या विमानाचे, AMCA लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान विकसित करत आहे. भारत अजूनही एरो-इंजिन, AESA रडार, EW प्रणाली, आधुनिक शस्त्रे विकसित करत आहे.

AMCA प्रकल्पासाठी बजेट किती?

भारताच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने मार्च 2024 मध्ये AMCA च्या डिझाइन आणि विकासासाठी 15,000 कोटी रुपये किंवा सुमारे $1.9 अब्ज निधी मंजूर केला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) या विमानाच्या विकासासाठी नोडल एजन्सी असणार आहे. त्याचवेळी हे लढाऊ विमान सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे तयार केले जाणार आहे. भारतीय वायुसेनेने आधीच HAL कडे LCA Mk1A तेजस फायटर जेट तयार करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. HAL आधीच भारतीय हवाई दलाची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांची क्षमता विकसित करण्यावर काम करत आहे.

You Might Also Like

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

TNRD Recruitment 2025: ‘या’ राज्यात 1,483 पंचायत सचिव पदांसाठी जागा; 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज!

TAGGED: 5th generation fighter, AMCA, China Army, DRDO, Indian Air Force, J-20, J-20 Fighters Jet
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsकरीअरमहाराष्ट्रवाशिम

12 result: या तालुक्याचा बारावीचा निकाल 92.53 % तर 13 शाळांचा निकाल 100 %

Deshonnati Digital Deshonnati Digital May 21, 2024
Cotton Price: उद्यापासून कापूस खरेदी पूर्ववत सुरू होणार
Parbhani: महावितरणचा गलथान कारभार; तुटलेल्या विदयुत वाहिनी चा स्पर्श झाल्याने म्हैस दगावली
Parbhani: परभणीतील कॉईन बॉक्स झाले इतिहास जमा..
Hingoli: निलंबित ग्रामविकास अधिकाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Google AI Hub
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

October 14, 2025
Adani AI Data Centre
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रविदेश

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

October 14, 2025
Malaysia Influenza Virus
Breaking Newsआरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

October 14, 2025
IRCTC Scam Case
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेशमहाराष्ट्रराजकारण

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?