देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Kalmanuri Andolan: कळमनुरी तहसीलदारांच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन; गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Kalmanuri Andolan: कळमनुरी तहसीलदारांच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन; गुन्हा दाखल
मराठवाडाहिंगोली

Kalmanuri Andolan: कळमनुरी तहसीलदारांच्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन; गुन्हा दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/22 at 8:47 PM
By Deshonnati Digital Published August 22, 2025
Share
Kalmanuri Andolan

शासकीय कामात अडथळा करून दमदाटी करण्याचा प्रयत्न

कळमनुरी (Kalmanuri Andolan ) : तालुक्यातील मसोड शिवारातील शेतीच्या फेरफारी करीता कळमनुरी तहसिल कार्यालयात आलेल्या व्यक्तीने तुम्ही पैसे घेता मी तुमची पाहुण घेतो, अशी दमदाटी करून अर्धनग्न आंदोलन (Kalmanuri Andolan) केल्याने कळमनुरी पोलिसात दोघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील मसोड शिवार गट नं. १०९ मधील फेरफार क्र. १५३३ बाबत मसोड तलाठी सज्जाच्या अहवालावरून २१ ऑगस्टला सुनावणी होती. त्या करीता अर्जदार पवन शरदराव उन्हाळे व गैरअर्जदार भारत सातव व आनंद मनोहर उन्हाळे हे उपस्थित होते. दुपारी ३.३० च्या सुमारास गैरअर्जदार भारत सातव यांचा मुलगा नागेश भारत सातव याने तुम्ही आम्हाला तारीख वाढवून देत आहेत.

आमचा फेर रोकला आहे असे म्हणुन महिला मंडळ अधिकार्‍यास दमदाटी केली. याचवेळी त्याने अंगावरील शर्ट व पॅन्ट काढून अर्धनग्न होऊन महिला मंडळ अधिकार्‍यास तहसीलदार यांच्या न्यायालयात जाण्यापासून अटकाव करीत असल्याने महिला मंडळ अधिकार्‍याने त्यांच्या पतीस भ्रमणध्वनीकरून तहसील कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी त्यांच्या पतीने संबंधिताना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचवेळी महिला मंडळ अधिकार्‍यांनी दुसर्‍या दरवाज्याने तहसीलदारांच्या कार्यालयात गेल्यानंतर नागेश सातव याने अर्धनग्न अवस्थेत तहसीलदार यांच्या कार्यालयात आला.

यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे हे उपस्थित होते. नागेश सातव यांच्या सोबतचा आनंद उन्हाळे याने नागेश यांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करत असतांना नागेश सातव याने तुम्ही पैसे घेता, मी तुमची पाहुण घेतो, आमच्याकडे पैसे नाहीत, असे म्हणुन हा व्हिडीओ संपूर्ण प्रसारमाध्यमांवर प्रसारीत करतो अशी धमकी दिली. तसेच कळमनुरी तहसील कार्यालयात शासकीय कामकाज करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून दमदाटी केल्याने कळमनुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नागेश भारत सातव, आनंद मनोहर उन्हाळे रा. मसोड या दोघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

You Might Also Like

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

Destitute Woman: तब्बल नऊ महिन्यांच्या उपचारानंतर 65 वर्षीय बेवारस महिलेचे पुनर्वसन!

TAGGED: Kalmanuri Andolan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Omprakash Deoda People Bank: ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या नवीन इमारत ओमभवनचे उद्घाटन थाटात संपन्न

Deshonnati Digital Deshonnati Digital March 2, 2025
T20 World Cup 2024: सुपर 8 चे 7 संघ निश्चित, 8व्या स्थानासाठी कोणत्या 2 संघांमध्ये लढत? जाणून घ्या
PM Modi In Maharashtra: “मी पायावर डोके ठेवून माफी मागतो”, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर मोदींचे शोक व्यक्त
Ideal Couple Award: मालती व संदीप शेळके यांना आदर्श दाम्पत्य पुरस्कार!
Cotton Price: पांढरे सोने काळवंटले; कापसाला ७ हजार रुपये क्विंटल भाव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Theft
परभणीमराठवाडा

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

October 19, 2025
Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Tree Plantation
मराठवाडापरभणी

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

October 19, 2025
Senior Citizens
नांदेडमराठवाडा

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?