देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Kumbhar Samaj: हात-पाय गमावलेल्यांना मिळणार मोफत हात-पाय!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > बीड > Kumbhar Samaj: हात-पाय गमावलेल्यांना मिळणार मोफत हात-पाय!
मराठवाडातंत्रज्ञानबीड

Kumbhar Samaj: हात-पाय गमावलेल्यांना मिळणार मोफत हात-पाय!

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/08 at 4:54 PM
By Deshonnati Digital Published December 8, 2024
Share
Kumbhar Samaj

बीडमध्ये २२ डिसेंबरला मोफत वाटप

बीड (Kumbhar Samaj) : देशभक्त पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मृतीदिनामित्त बीड येथे २२ व २३ डिसेंबरला मोफत कृत्रिम हात व पाय वाटप आणि नेत्ररोग शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामदास कुंभार यांनी दिली.

देशभक्त पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मृतीदिनामित्त कुंभार समाज विकास संस्था, बीड. व साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर होत आहे. हात व पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांसाठी अद्यावत टेक्नॉलॉजीव्दारे व उच्च दर्जाच्या फायबरपासून बनविलेले तसेच अत्यंत हलके व मजबूत कृत्रिम हात व पाय यांचे मोफत वाटप या शिबिरात होणार आहे. २२ डिसेंबर रोजी केले आहे. शिबिराच्या दिवशी पायाची व हाताची मापे घेतली जातील. माप घेतल्यानंतर ३० ते ३५ दिवसानंतर अवयव वितरण केले जाणार आहे. हे कृत्रिम हात व पाय लावल्यानंतर मनुष्य चालू शकतो, सर्व दैनंदिन कामे करु शकतो. जिनासुध्दा चढू शकतो, सायकल सुध्दा चालवू शकतो. तरी गरजूंनी व त्यांच्या नातेवाईकांनी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉटेल ग्रँड यशोदा, राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर, बार्शी नाका रोड, बीड येथे उपस्थित राहावे.

तसेच कुंभार समाज विकास संस्था, बीड व श्री. आनंदऋषीजी हॉस्पीटल, मेडिकल रिसर्च सेंटर अहिल्यानगर (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बीड येथील हॉटेल ग्रँड यशोदा येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर होणार आहे. या दोन्ही शिबिरांसाठी नाव नोंदणी आवश्यक असून त्यासाठी रामदास कुंभार ९८६०५७२३८३ व चनबस वायकर ९८२२४८१३८२ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

You Might Also Like

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Revenue Administration: परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला महसूल प्रशासनाची दिवाळी!

TAGGED: Kumbhar Samaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Meghna Bordikar
मराठवाडापरभणीमहाराष्ट्रराजकारण

MLA Meghna Bordikar: जिंतूरात आ. मेघना बोर्डीकरांनी केली विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती

Deshonnati Digital Deshonnati Digital November 24, 2024
Young farmer suicide: परभणीच्या असोला येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Latur: गडकरींच्या भेगाळलेल्या राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसची परिक्रमा!
Cricket Rating Awards: रोहित शर्मा ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर; जाणून घ्या पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
Bharat Bandh: उद्या भारत बंद? 25 कोटींहून अधिक कर्मचारी संपावर जाणार…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
MGNREGA Yojana
मराठवाडाहिंगोली

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

October 19, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?