देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Manora : गौण खनिज उत्खननासाठी पोखरली जातेय जमीन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Manora : गौण खनिज उत्खननासाठी पोखरली जातेय जमीन
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora : गौण खनिज उत्खननासाठी पोखरली जातेय जमीन

web editorngp
Last updated: 2025/04/26 at 4:22 PM
By web editorngp Published April 26, 2025
Share

मानोरा (Manora) :- अवैधरीत्या गौण खनिज (minor mineral) मिळविण्याच्या हवासापोटी तस्कराकडून सध्या ३० पेक्षा अधिक गाव भोवतालची जमीन जेसीबी मशीनने पोखरली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन हानी होत आहे. सोबतच महसुलावर खनिज तस्कराकडून डल्ला मारला जात असुन प्रशासकीय यंत्रणेने मात्र या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप निसर्ग प्रेमी कडून केला जात आहे.

सबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, अवैध वाहतूक सुसाट

शहरातील विविध भागात व तालुक्यातील ग्रामीण भागातून दैनंदीन शंभर ते दिडशे ट्रॅक्टरद्वारे मुरूम आणि अन्य गौण खनिजाची अवैध वाहतूक सुरू असुन सबंधित पैकी एकाकडेही कोणत्याही प्रकारचे अधिकृत परवाना नसल्याचे दिसून येत आहे. खनिज तस्कर बिनधास्तपणे जेसीबी आणि इतर यंत्र सामुग्री वापरून राजरोसपणे खुलेआम उत्खनन करीत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक ठिकाणी एकाच रॉयल्टीवर कित्येक ठिकाणी उत्खनन करून महसूल बुडविण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे. महसूल विभाग व स्थानिक प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचा निदर्शनास येत आहे.

You Might Also Like

Youth Accidental Death: युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; युवक जागीच ठार

Youth Murder Case: गणोरी येथे शुल्क कारणातून युवकाचा खून

Zilla Parishad Circle: चिंचांबाभर जि.प.सर्कल मधील सर्वसाधारण महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड!

Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करावी- पोलीस निरीक्षक नैना पोहेकर

TAGGED: Manora, minor mineral
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra CM
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra CM: श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री? एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान

Deshonnati Digital Deshonnati Digital December 1, 2024
Latur: शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी डॉ. उमाकांत जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
Bihar Thunderstorm : उत्तर प्रदेश-बिहारमध्ये वादळामुळे ८३ जणांचा मृत्यू; १० राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा अंदाज, अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
PM Modi: PM मोदींनी 24 वर्षात 7 वेळा घेतली ‘संविधान’ची शपथ, जाणून घ्या ‘राजकीय प्रवास’
Risod Police: रिसोड पोलीसांची विशेष कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेहस्ते सत्कार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Youth Accidental Death
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Youth Accidental Death: युवकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; युवक जागीच ठार

October 19, 2025
Youth Murder Case
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Youth Murder Case: गणोरी येथे शुल्क कारणातून युवकाचा खून

October 19, 2025
Zilla Parishad Circle
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Circle: चिंचांबाभर जि.प.सर्कल मधील सर्वसाधारण महिला आरक्षणाने अनेकांचा हिरमोड!

October 19, 2025
Farmer Suicide Case
विदर्भयवतमाळ

Farmer Suicide Case: दिवाळी पर्वावर हतबलतेने अखेर शेतकरी आवळताय फास

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?