देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: भाजपचे निष्ठावंत नाराज, महाविकास आघाडीकडे कल..?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: भाजपचे निष्ठावंत नाराज, महाविकास आघाडीकडे कल..?
मराठवाडाराजकारणलातूर

Latur: भाजपचे निष्ठावंत नाराज, महाविकास आघाडीकडे कल..?

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/16 at 1:16 PM
By Deshonnati Digital Published August 16, 2024
Share

उदगीर(Udgir):- विधानसभा निवडणुकीत(Assembly Elections)  आपला उमेदवार विजयी होईल की नाही याची चाचपणी प्रत्येक राजकीय पक्षाकडून सर्व्हेच्या माध्यमातून केली जात असते. असे सर्व्हे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) आणि त्यांची मातृसंस्था नेहमीच आघाडीवर राहत आली आहे. लोकसभा निवडणुकीत संघाच्या सर्व्हेतून श्रृंगारे यांना उमेदवारी दिली तर जागा धोक्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे, संघाच्या सर्व्हेला यापुढे गांभीर्याने घेतले जाणार आहे. आता, उदगीर विधानसभा मतदारसंघात अशाच एका सर्व्हेची जोरदार चर्चा असून संघाने भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी गोळा केलेल्या माहितीने, घड्याळ भाऊंची झोप उडविली असल्याचे बोलले जात आहे.

सारांश
भाजपाचे पारंपरिक मतदार व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडे आकर्षितदादांच्या सर्व्हेतून पास, संघाच्या नापास..या आहेत सर्व्हेच्या चर्चेतून समोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या व पारंपरिक मतदारांच्या तक्रारी..

भाजपाचे पारंपरिक मतदार व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडे आकर्षित

सदरील सर्व्हेत, फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, व पारंपरिक मतदारांची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यानुसार, महत्वाची व धक्कादायक माहिती समोर आली असून भाजपाचे पारंपरिक मतदार व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा थेट फटका निकालावर पडणार असल्याने चर्चेला ऊत आला आहे.

दादांच्या सर्व्हेतून पास, संघाच्या नापास..

यंदा अजित पवारांनी त्यांच्या उमेदवारांसाठी स्वतंत्र सर्व्हे केला असल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. त्यात, विद्यमान आमदार संजय बनसोडे पास होणार असल्याचे बोलले गेले होते. मात्र, संघाने केलेल्या सर्व्हेतून तेच आमदार नापास होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते कुणाच्या सर्व्हेला महत्व देणार.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या आहेत सर्व्हेच्या चर्चेतून समोर आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या व पारंपरिक मतदारांच्या तक्रारी..

  • लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले..
  •  मागच्या पाच वर्षात विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी कायम भाजपाच्या कार्यकर्त्यांचा तिरस्कार केला..
  •  तोंडावर गोड बोलून पाठीमागे अपमानास्पद वागणूक दिली व बदनामी केली..
  •  तालुक्यावरील भाजपाच्या चार नेत्यांनाच गुत्तेदारी, बूथ प्रमुख व गावपुढारी आणि निष्ठावंत वंचित..
  •  यंदा जर घड्याळ निवडून आले तर उदगीर मतदारसंघावर कायमस्वरूपी त्यांचा दावा राहील, त्यामुळे, मोठ्या मेहनतीने निर्माण केलेली कमळाची ताकद इतरांना मोठे करण्यात वाया जाईल..
  • विधानसभा एकत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केलेले आहे. त्यामुळे विधानसभेला घड्याळाला मतदान देवून त्यांचा आमदार केला तर, तेच आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी त्याची ताकद वापरतील..
  • महायुतीत उदगीर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कोंग्रेसकडे न देता, भारतीय जनता पार्टीनेच लढवावा यासाठी कार्यकर्ते आग्रही.

You Might Also Like

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

Gyanoba Tukoba Dindi: शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नांदेडमध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’!

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

Hingoli Dussehra Exhibition: हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीतील मोफत खेळण्यांचा सर्वसामान्यांनी लुटला मनसोक्त आनंद

TAGGED: Bharatiya Janata Party
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Kharbi Valan Dam
मराठवाडाहिंगोली

Kharbi Valan Dam: खरबी वळण बंधारा रद्द साठी रविवारी राहोली बु. फाटा येथे बैलगाडी, गुराढोरांचा रास्ता रोको

Deshonnati Digital Deshonnati Digital September 26, 2025
Shiv Jayanti: शिवजयंतीचा आरंभ बुलढाण्यात शिवकीर्तनाने…
Jaideep Kawade: राज्यात पुन्हा लाडक्या बहीनींचे महायुती सरकार येणार : जयदीप कवाडे
Nanded News:शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; गोरगरिबांचे शिक्षण उध्दवस्त
Ausa Property Tax: 4 हजारांच्या घरपट्टीला 3 हजारांचा दंड!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Girl Molestation
मराठवाडापरभणी

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

October 14, 2025
Jal Jeevan Mission
विदर्भभंडारामहाराष्ट्रराजकारण

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

October 14, 2025
Gyanoba Tukoba Dindi
नांदेडमराठवाडा

Gyanoba Tukoba Dindi: शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नांदेडमध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’!

October 14, 2025
Parbhani Crime Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?